mumbai vs chennai

IPL 2023: "हा कसला कर्णधार....", सुनील गावसकरांनी रोहित शर्माला सुनावले खडे बोल; म्हणाले "जमत नसेल तर..."

IPL 2023: चेन्नई सुपरकिंग्जविरोधात (Chennai Super Kings) सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अतिशय खराब फटक्यावर बाद झाल्याने सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्याला खडे बोल सुनावले आहेत. 

 

May 7, 2023, 12:30 PM IST

IPL 2020 : ओपनिंग मॅचने तोडली सगळी रेकॉर्ड, तब्बल एवढ्या प्रेक्षकांनी बघितला सामना

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आयपीएलचा १३वा मोसम भारताऐवजी युएईमध्ये खेळवण्यात येत आहे.

Sep 22, 2020, 05:58 PM IST

IPL 2020 : पहिल्या मॅचमध्ये काय असणार मुंबई-चेन्नईची रणनिती?

आयपीएलच्या १३व्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे.

Sep 18, 2020, 11:04 PM IST

IPL 2020: मुंबई विरुद्ध चेन्नई मध्ये रंगणार पहिला आयपीएल सामना

आयपीएलला आता फक्त 2 आठवडे शिल्लक आहेत.

Sep 6, 2020, 12:41 PM IST

IPL 2019 : धोनीच्या विकेटवरुन शंकाच, नेटकऱ्यांमध्ये नाराजी

नेटकरी विचारत आहेत, 'Out or Not Out?' 

May 13, 2019, 08:51 AM IST

IPL 2019 VIDEO : मलिंगाला ओव्हर का दिली, इथपासून मलिंगाच खरा हिरो इथपर्यंत; शेवटच्या ओव्हरचा थरार

शेवटचा आणि निर्णायक सामना हा खऱ्या अर्थाने उत्कंठा वाढवणारा ठरला 

May 13, 2019, 07:53 AM IST

IPL 2019 : रोमांचक फायनलमध्ये मुंबईने चेन्नईला हरवलं, विक्रमाला गवसणी

आयपीएल फायनलच्या रोमांचक मॅचमध्ये मुंबईचा १ रनने विजय झाला आहे. 

May 12, 2019, 11:56 PM IST

IPL 2019: आयपीएल फायनल जिंकण्यासाठी चेन्नईला १५० रनचं आव्हान

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने चेन्नईला विजयासाठी १५० रनचं आव्हान दिलं आहे.

May 12, 2019, 09:27 PM IST

IPL 2019: मेगा फायनलमध्ये रोहितने टॉस जिंकला, मुंबईची पहिले बॅटिंग

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने टॉस जिंकला आहे.

May 12, 2019, 07:11 PM IST

IPL 2019 : चेन्नईविरुद्धच्या फायनलमध्ये रोहित 'हुकमी एक्का' मैदानात उतरवणार?

आयपीएल २०१९ च्या फायनलला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.

May 12, 2019, 05:30 PM IST

IPL 2019: मुंबई-चेन्नईमध्ये चौथ्यांदा फायनल! कोण मारणार बाजी?

आयपीएल २०१९ च्या फायनलला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.

May 12, 2019, 05:08 PM IST

IPL 2019: टीमना मिळणार एवढी रक्कम, खेळाडूही मालामाल!

आयपीएल २०१९ च्या फायनलला थोड्याच वेळात हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.

May 12, 2019, 04:46 PM IST

IPL 2019: चेन्नईविरुद्ध मुंबईच किंग!, विक्रमाला गवसणी

आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफमध्ये मुंबईने चेन्नईला लोळवलं आहे.

May 7, 2019, 11:45 PM IST

IPL 2019: चेन्नईवर मुंबई पुन्हा भारी, 'रोहित'सेनेची फायनलमध्ये धडक

आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफमध्ये मुंबईने चेन्नईचा ६ विकेटने पराभव केला आहे.

May 7, 2019, 11:15 PM IST

IPL 2019: मुंबईच्या बॉलरनी चेन्नईला १३१ रनवर रोखलं

आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफ सामन्यामध्ये मुंबईच्या बॉलरनी शानदार कामगिरी केली आहे. 

May 7, 2019, 09:26 PM IST