mumbai vs chennai

IPL 2019: ...म्हणून घरच्या मैदानात मॅच असूनही धोनीने टॉस उडवला नाही

आयपीएल २०१९ च्या पहिल्या प्ले ऑफच्या सामन्यामध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

May 7, 2019, 08:24 PM IST

IPL 2019: पहिल्या प्ले-ऑफमध्ये चेन्नईचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

आयपीएलच्या पहिल्या प्ले-ऑफमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकला आहे.

May 7, 2019, 07:11 PM IST

मुंबई विरुद्ध चेन्नई तिसऱ्यांदा आमने-सामने

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रंगणार सामना

May 7, 2019, 04:01 PM IST

IPL 2019: प्ले ऑफमध्ये रोहितचा सामना धोनीशी, पण चेन्नईवर मुंबई कायमच भारी

आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीच्या प्ले-ऑफच्या टीम आता निश्चित झाल्या आहेत.

May 6, 2019, 08:30 PM IST

बुमराहच्या डोळ्याला नेमकं काय झालं? प्रशिक्षक महेला जयवर्धनेनं सांगितलं

यंदाच्या आयपीएलमधल्या मुंबईच्या पहिल्याच मॅचवेळी जसप्रीत बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली होती.

Apr 4, 2019, 11:04 PM IST

IPL 2019: चलाख धोनी! कृणाल पांड्याचा मंकडिंगचा प्रयत्न फसला

आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबईने त्यांच्या घरच्या मैदानात चेन्नईचा ३७ रननी पराभव केला.

Apr 4, 2019, 10:02 PM IST

'मागचे ७ महिने आयुष्यातले सगळ्यात कठीण'

हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आयपीएलमध्ये मुंबईने चेन्नईचा ३७ रननी दणदणीत पराभव केला.

Apr 4, 2019, 08:05 PM IST

IPL 2019: ...आणि धोनी आजींना भेटायला ड्रेसिंग रूममधून बाहेर आला

रोहित शर्माच्या मुंबईने धोनीच्या चेन्नईचा ३७ रननी दणदणीत पराभव केला.

Apr 4, 2019, 06:15 PM IST

IPL 2019: हार्दिक पांड्या चमकला, मुंबईने चेन्नईला लोळवलं

चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ३७ रननी दणदणीत विजय झाला आहे. 

Apr 3, 2019, 11:57 PM IST

IPL 2019: हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी, चेन्नईला १७१ रनचं आव्हान

हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीमुळे चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा डाव सावरला आहे.

Apr 3, 2019, 10:02 PM IST

IPL 2019: चेन्नईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, मुंबईच्या टीममध्ये दोन बदल

आयपीएलमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईने टॉस जिंकला आहे. 

Apr 3, 2019, 07:48 PM IST

चेन्नईला हरवून मुंबई आयपीएल चॅम्पियन्स!

 मुंबई विरूद्ध चेन्नई सामन्याचं लाईव्ह स्कोअर बोर्ड

May 24, 2015, 09:13 PM IST

मुंबई इंडियन्सचा पराभव...चेन्नई जिंकली, स्कोअरकार्ड

Live स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग्ज

May 10, 2014, 08:48 PM IST