mumbai suburbs

IMD Alert Three Days of Orange alert for mumbai and suburbs PT1M53S

मुंबईत पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट

IMD Alert Three Days of Orange alert for mumbai and suburbs

Jul 12, 2022, 11:00 AM IST
Monsoonchi Khabarbat premonsoon rains in Mumbai and suburbs PT51S

VIDEO | मुंबई आणि उपनगरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Monsoonchi Khabarbat premonsoon rains in Mumbai and suburbs

May 24, 2022, 06:00 PM IST
Pre Monsoon Updates In Mumbai PT1M52S

मुंबई आणि उपनगरात उकाडा का वाढला, हे आहे कारण?

 Heat wave in Mumbai : बातमी वाढत्या उकाड्याची. मुंबई आणि उपनगरात तापमान 39 अंशांवर गेले आहे. रोजच्या तुलनेत  मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत.  

Apr 22, 2022, 08:04 AM IST

मुंबई, उपनगरात जोरदार पाऊस, रेल्वे सेवा सुरळीत

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच आहे.

Sep 3, 2019, 07:34 AM IST

राज्यात काही ठिकाणी तर मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत असून मुंबई शहर आणि उपनगराच चांगला पाऊस रात्री झाला. तर नवी मुंबई, अंबरनाथ , बदलापूरमध्ये जोरदार पाऊस बरसलाय.

Jun 3, 2017, 10:35 PM IST

मुंबई-उपनगरात पहाटेपासून दमदार पाऊस

पावसाचा पहिला वीकेंडला चिंब झालाय. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात दमदार पाऊस सुरु आहे. दिवसभर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. दरम्यान, मुंबईत तूर्तास पाणीकपात होणार नाही, असे सांगण्यात आलंय. त्यामुळे पावसाने मुंबईकरांना दिलासा दिलाय.

Jun 13, 2015, 09:18 AM IST

मुंबई-उपनगरात दमदार पाऊस

मुंबईकरांची सकाळ आज मान्सून पावसानं उगवली. मुंबई शहर आणि उपनगर परिसरात रिमझिम पाऊस सुरु आहे.

Jun 12, 2015, 09:37 AM IST