महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित शहरं! मुंबईतील तब्बल 12 ठिकाणं डेंजर झोनमध्ये; तुम्हीदेखील या परिसरात राहता का? वाचा यादी
सर्वाधिक प्रदुषित शहरं असणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे
Jan 10, 2025, 08:26 PM ISTMumbai News | 'मुंबईची दिल्लीसारखी परिस्थिती होऊ देऊ नका' कोर्टानं सरकारला फटकारलं
Mumbai Pollution Report bombay high court slams government
Jan 10, 2025, 03:40 PM ISTमुंबईतील प्रदूषणावरुन हायकोर्टानं सरकारला फटकारलं
मुंबईतील प्रदूषणावरुन हायकोर्टानं सरकारला फटकारलं
Jan 10, 2025, 03:05 PM ISTMumbai Air Pollution : विषय गंभीर; फटाक्यांमुळं वाढलं मुंबईतील प्रदूषण, परिणाम पाहून वाढेल चिंता
Mumbai Air Pollution : फटाक्यांमुळे मुंबईच्या हवेतील प्रदुषणाची पातळी वाढली...
Nov 2, 2024, 11:56 AM ISTपावसाळ्यानंतर थेट उन्हाळा? ऑक्टोबर हीटने नागरिक हैराण; नवरात्रीत मिळणार दिलासा पण....
Weather Update मुंबईत पाऊस थांबला पण लगेचच उन्हाच्या झळा लागू लागल्या आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच 33.5 डिग्रीपर्यंत पोहोचलं आहे. पाऊस पुढे पडणार का? ऑक्टोबरच्या किती तारखेपर्यंत होणार पाऊस.
Oct 3, 2024, 07:56 AM IST'हा सर्व कचरा उचलून BMC ऑफिससमोर...', शशांक केतकरचा संताप, म्हणाला 'मोदीजी, राहुलजी किंवा...'
शशांकने मुंबईतील रस्त्याच्या अस्वच्छतेबद्दल एक संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. याबद्दल त्याने एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.
Jun 13, 2024, 01:41 PM ISTमुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आणलं अॅप, अशी करा तक्रार?
Mumbai Air Pollution : मुंबईतील वायू प्रदूषण हा आता गंभीर प्रश्नन बनलाय. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे मुंबईत धुळीचे थर पाहिला मिळतायत. माणसांसह, पक्षी, प्राण्यांच्या आरोग्याला यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने एक अॅप तयार केलं आहे.
Feb 8, 2024, 02:38 PM ISTशशांक केतकरने केली BMC च्या कारभाराची पोलखोल, म्हणाला 'घाणेरडी मुंबई...'
शशांक कायमच सामाजिक परिस्थितीवर त्याचे मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. आता नुकतंच त्याने मुंबईतील एका समस्येवर थेट भाष्य केले आहे.
Jan 16, 2024, 07:16 PM ISTमुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर! राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी उचलली कठोर पावलं
मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. ज्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. वायू प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावलं उचलली आहेत.
Nov 9, 2023, 04:53 PM ISTमुंबईतील खराब हवामानाचा चाहत्यांना बसणार फटका! BCCI ने भारत Vs श्रीलंका सामन्याआधी घेतला मोठा निर्णय
India Vs Sri Lanka: मुंबईतील हवेचा दर्जा घसरला आहे. गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टॅडियममध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना खेळवला जात आहे.
Nov 1, 2023, 12:51 PM IST'हे काय झालंय', मुंबईतील प्रदूषणावर रोहित शर्माची पोस्ट, शेअर केला विमानातील फोटो
मुंबईतील हवेचा दर्जा घसरला असून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने यावर भाष्य केलं आह. रोहित शर्माने विमानातून काढलेला मुंबईचा फोटो शेअर केला असून, आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Oct 31, 2023, 03:42 PM IST
Air Pollution: मुंबईतील हवा खरंच दिल्लीपेक्षा वाईट आहे का? आकडेवारी पाहाच
Air Pollution Delhi vs Mumbai: एखाद्या शहरामधील हवा किती शुद्ध आहे हे तपासण्यासाठी त्या शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स पाहिला जातो. मागील काही दिवसांपासून सातत्याने मुंबई आणि दिल्लीची याचसंदर्भात तुलना होताना दिसतेय.
Oct 23, 2023, 11:39 AM ISTमुंबईत Under Construction इमारतीत घर घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! शहरात सरसकट बांधकाम बंदी?
Mumbai News : मुंबईतील समस्येचं मूळ कारण सापडलं! Under Construction बिल्डींगमध्ये घरं घेणाऱ्यांचं टेन्शन वाढलं. पाहा कोणी घेतला हा निर्णय़ आणि कशी होणार कारवाई
Oct 21, 2023, 09:01 AM ISTचिंता वाढली! प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईने दिल्लीलाही टाकलं मागे, सर्वत्र विषारी हवा
Mumbai Air Pollution : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे. (Mumbai vs Delhi Air Polluted Situation) या वातावरणामुळे सर्दी, खोकल्या (Mumbai Bad Air Quality Reason for Health Issues) सारख्या आजारांनी नागरिकांना घेरलं आहे. दिल्लीने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकलं आहे आणि हिच मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे.
Oct 20, 2023, 11:17 AM ISTमास्क वापरा! मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळं यंत्रणाकडून सावधगिरीचा इशारा
Mumbai Pollution : आता मुंबईतही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. ज्यामुळं यंत्रणांनीही चिंता व्यक्त केली आहे.
Oct 19, 2023, 08:20 AM IST