mumbai police

हिमांशू रॉय यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 हिमांशू रॉय यांच्या पार्थिवावर दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

May 12, 2018, 06:50 AM IST

हिमांशू रॉय यांची सुसाईड नोट सापडली

हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येची सुसाईड नोट देखील मिळाली आहे.

May 11, 2018, 06:35 PM IST

घाटकोपर बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉण्टेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गेले १६ वर्षे आरोपी हा पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, मुंबई गुन्हे प्रगटीकरण युनिट दहाच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

May 7, 2018, 02:16 PM IST

मुंबई पोलिसांनी केलं असं ट्विट, लोकांनी केलं सॅल्यूट

आपल्या कर्तव्यदक्षतेसाठी मुंबई पोलीस जगभरात ओळखले जातात. ऑन फिल्डवर तत्पर असणारे मुंबई पोलीस सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह..

Apr 9, 2018, 07:35 PM IST

बॉल टॅम्परिंग वादानंतर मुंबई पोलिसांचा नागरिकांना सल्ला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केली.

Apr 3, 2018, 06:06 PM IST

मुंबई पोलिसांनी जप्त केला ३७ किलो गांजा, किंमत ४.४० लाख

देवनार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४ लाख ४०  हजार रुपये किमतीचा ३७ किलो गांजा जप्त करण्यात आला . याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली. या गांजा व्यवसायात राजकीय संबंध असलेल्या व्यक्तींचा सहभाग असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.या गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पियो गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गाडीवर पत्रकार असं लिहीण्यात आलं आहे.

Apr 3, 2018, 03:22 PM IST

धमाका: ४ हजार कोटींचा आणखी एक घोटाळा, खाजगी कंपनीतील तीन संचालकांना अटक

देशात सध्या जणू घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. विजय, मल्या, निरव मोदी यांच्या घोटाळ्यांच्या चर्चा अद्याप ताज्या असतानाच आणखी एका घोटाळ्याची त्यात भर पडली आहे. 

Mar 19, 2018, 05:34 PM IST

मुंबई | खंडणीखोर जिल्हा परिषद सदस्याला बेड्या

मुंबई | खंडणीखोर जिल्हा परिषद सदस्याला बेड्या

Mar 15, 2018, 05:14 PM IST

अपघाताबद्दल आदित्यने मागितली माफी!

 लोकप्रिय गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणने अंधेरीतील लोखंडवाला सर्कलजवळ एका ऑटो रिक्षाला टक्कर मारली.

Mar 14, 2018, 11:08 AM IST

आदित्य नारायणला मुंबई पोलिसांनी 'या' प्रकरणासाठी केलं होतं अटक

लोकप्रिय गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण गायकीसोडून या गोष्टीमुळे आहे चर्चेत. 

Mar 13, 2018, 08:00 AM IST

कमला मिल आगप्रकरणी १२ जणांवर २७०० पानी आरोपपत्र दाखल

कमला मिल आगप्रकरणी भोईवाडा न्यायालयात अटक करण्यात आलेल्या १२ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 

Feb 28, 2018, 10:50 PM IST

श्रीदेवी: मुंबई पोलिसांनीही वाहिली बॉलिवूडच्या 'चांदणी'ला श्रद्धांजली (VIDEO)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंबई पोलिसांनीही बॉलिवूडच्या या चांदणीला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Feb 25, 2018, 09:53 AM IST

एका जखमी व्यक्तीला मदत करणा-या तरुणाला पोलिसांचा त्रास

मुंबईत एक धक्कादायक बातमी घडली आहे. संकटकाळी एकमेकांना मदत करा, असं आवाहन करणारे पोलीस सामान्य नागरिकांशी कसे वागतात, याचं विचित्र उदाहरण समोर आलंय..... एका जखमी व्यक्तीला मदत करणा-या तरुणालाच पोलिसांनी त्रास दिला....पाहुया हा धक्कादायक रिपोर्ट....  

Feb 14, 2018, 08:01 PM IST

अजान विवाद : सोनू निगमच्या जीवाला धोका

अजान विरूद्ध केलेल्या ट्विटमुळे सोनू निगमला धोका 

Feb 6, 2018, 10:38 AM IST

मुंबई पोलिसांनी असा साजरा केला आपल्या मित्राचा वाढदिवस (व्हिडिओ)

मुंबई पोलीस म्हटलं की आठवते ती कडक शिस्त... 

Feb 4, 2018, 09:52 AM IST