मुंबई : लोकप्रिय गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण गायकीसोडून या गोष्टीमुळे आहे चर्चेत.
आदित्य नारायणला मुंबई पोलिसांनी केली होती अटक. तसेच त्याच्यावर मेडिकल चाचणीसाठी देखील पोलिसांनी केली होती. मुंबईच्या वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये आदित्य नारायण विरोधात आयपीसीच्या अंतर्गत 279 आणि 338 च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai: Aditya Narayan granted bail, fined Rs 10,000. He was arrested after he hit a rickshaw at Andheri's Lokhandwala circle earlier today.
— ANI (@ANI) March 12, 2018
#Visuals of Aditya Narayan's car and the auto-rickshaw that was hit by it at Andheri's Lokhandwala circle in Mumbai earlier today. pic.twitter.com/ATgG0KgZSh
— ANI (@ANI) March 12, 2018
आदित्य नारायणने अंधेरीतील लोखंडवाला सर्कलजवळ एका ऑटो रिक्षाला टक्कर मारली. या अपघातात ऑटो रिक्षा चालकाला आणि प्रवाशांना दुखापत झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असून गुन्हा दाखल केला आहे.
आदित्य पहिल्यांदा चुकीच्या गोष्टीमुळे चर्चेत आलेला नाही. या अगोदर देखील आदित्य एअरपोर्टवरील वादामुळे चर्चेत आला होता. गेल्यावर्षी एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यासोबत उद्धट बोलण्यामुळे चर्चेत आला होता. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता.