मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी उरले फक्त काही तास; कुठे पाहता येणार MHADA Lottery Results?

मुंबईकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी म्हाडा 2030 घरांसाठी संगणकीय सोडत काढणार आहे. अशावेळी ही सोडत कुठे पाहता येणार हे जाणून घ्या. 

| Oct 07, 2024, 12:44 PM IST

Mhada Lottery 2024: मुंबईकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी म्हाडा 2030 घरांसाठी संगणकीय सोडत काढणार आहे. अशावेळी ही सोडत कुठे पाहता येणार हे जाणून घ्या. 

1/7

मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी उरले फक्त काही तास; कुठे पाहता येणार MHADA Lottery Results?

MHADA Mumbai Lottery Results 2024 Draw Date on 8 oct  Heres How To Do check

म्हाडा मुंबई मंडळाने 2024 या वर्षांत 2030 घरांची लॉटरी जारी केली होती. या घरांसाठी 8 ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. 

2/7

MHADA Mumbai Lottery Results 2024 Draw Date on 8 oct  Heres How To Do check

म्हाडाच्या यंदाच्या सोडतीत गोरेगाव, दादर, वडाळा, विक्रोळी, मालाड, बोरीवली या परिसरातील 2030 घर या लॉटरीत सामील केली होती. 

3/7

MHADA Mumbai Lottery Results 2024 Draw Date on 8 oct  Heres How To Do check

म्हाडाच्या 2030 घरांसाठी 134,350 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात 1,13,811 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. 

4/7

MHADA Mumbai Lottery Results 2024 Draw Date on 8 oct  Heres How To Do check

म्हाडाचे EWS गटासाठी 359, LIG घरासाठी 627, MIG घरासाठी 768 आणि HIG गटासाठी 276 घरे होती. 

5/7

MHADA Mumbai Lottery Results 2024 Draw Date on 8 oct  Heres How To Do check

 8 ऑक्टोबर रोजी अर्जदार 11 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात लॉटरी जारी होणार आहे. 

6/7

MHADA Mumbai Lottery Results 2024 Draw Date on 8 oct  Heres How To Do check

लॉटरी जाहीर झाल्यानंतर अर्जदार म्हाडाच्या वेबसाइट व अॅपवर जाऊन निकाल पाहू शकणार आहात. https://www.mhada.gov.in/en

7/7

MHADA Mumbai Lottery Results 2024 Draw Date on 8 oct  Heres How To Do check

मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या संगणकीय सोडतीचं थेट प्रक्षेपण म्हाडाच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवरुन केलं जाईल. तिथेही तुम्हाला पाहता येणार आहे.