पश्चिम रेल्वेवर 'मेगा'हाल; आता 'या' अॅपवर मिळवा रद्द झालेल्या लोकलचे सर्व अपडेट!
Western Railway Trains Cancelled: पश्चिम रेल्वेमार्गावर मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शुक्रवारपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामासाठी आठवडाभर सुमारे 3126 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Oct 30, 2023, 11:17 AM ISTमत्स्यप्रेमी खवय्यांसाठी Bad News! लवकरच मांदेली, खेकड्यांसह 'या' प्रजाती...
Mumbai News : सर्वसामान्य मुंबईकरांसह अनेकांच्या आवडीचे आणि खाडी क्षेत्रात सापडणारे मासे आता दिसेनासे होणार आहे. काय आहे ही बातमी? पाहा...
Oct 30, 2023, 09:12 AM IST
नुसते हाल! आजपासून पश्चिम रेल्वेच्या 316 फेऱ्या रद्द; हाताशी ठेवा जास्तीचा वेळ
Mumbai News : मुंबईत रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी आता बातमी मनस्ताप देणारी. कारण, प्रवासासाठी तुम्हाला आता जास्त वेळ खर्च करावा लागणार आहे.
Oct 30, 2023, 07:00 AM IST
मुंबईच्या रस्त्यावरून काळ्या-पिवळ्या टॅक्सी होणार इतिहासजमा, पद्मीनीचा 60 वर्षांचा प्रवास संपला
Premier Padmini taxis:मुंबईतील लोकांचा या टॅक्सी सेवेशी अतूट संबंध असून आता तब्बल सहा दशकांनंतर तिचा प्रवास संपणार आहे. नवीन मॉडेल आणि अॅपवर आधारित कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत. शेवटची 'प्रीमियर पद्मिनी' 29 ऑक्टोबर 2003 रोजी तारदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती.
Oct 29, 2023, 10:21 AM ISTरविवारी रेल्वेच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप; ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक बंद
Mumbai Mega Block : रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसणार आहे. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Oct 28, 2023, 09:48 AM ISTमुंबईच्या 'या' भागात 31 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद; आताच इतरांनाही सांगा
Mumbai Water Supply : सोसायटीपासून शेजाऱ्यांपर्यंत सर्वांनीच लक्षात घ्या, कुठं आणि कधी असणार आहे ही पाणीकपात.... आयत्या वेळी गोंधळ नको.
Oct 28, 2023, 07:24 AM IST
मुंबईतील 'या' विभागात पाणी पुरवठा बंद; जलवाहिनी दुरूस्तीचे अत्यंत महत्वाचे काम
जलवाहिनी दुरूस्तीसाठी के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील काही परिसरात मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान पाणीपुरवठा बंद
Oct 27, 2023, 11:14 PM ISTमध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक, 5 लोकल रद्द, CSMTहून शेवटची कसारा लोकल 'या' वेळेत धावणार
Mumbai Local Train Update: वेस्टर्न रेल्वेवर लोकल विलंबाने धावत आहेत. त्याचबरोबर आता मध्य रेल्वेनेही ब्लॉक आयोजित केला आहे.
Oct 27, 2023, 01:27 PM ISTमद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई- पुणेकरांनो तुम्ही नक्की वाचा
Mumbai Pune News : मद्यप्रेमींची संख्या मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण, त्यातही काही विशिष्ट चवीच्या मद्याला अनेकांचीच पसंती.
Oct 27, 2023, 09:22 AM IST
मुंबईकरांनो स्वेटर, शाली काढण्याची वेळ आली? थंडीसंदर्भात हवामान खात्याची मोठी अपडेट
Maharashtra Winter Update : साधारण दिवाळीनंतर डिसेंबरमध्ये थंडीची चाहूल लागते. पण कपाटात मागे सारलेले लोकरी कपडे लवकर बाहेर काढण्याची संधी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरकरांना चालून आली आहे.
Oct 26, 2023, 07:02 PM ISTमनस्ताप! शुक्रवारपासून पुढील 11 दिवस लोकल प्रवासाच्या वेळापत्रकात उलथापालथ; काय आहे यामागचं कारण?
Mumbai Local News : तुम्हीही मुंबई लोकलनं प्रवास करताय का? आताच पाहा पुढच्या 11 दिवसांमध्ये नेमकं काय होणार. बातमी तुमच्या कामाची....
Oct 26, 2023, 06:49 AM IST
अंधेरीतील गोखले पूल कधी सुरू होणार? दिवाळीचा मुहूर्तही हुकणार, आता BMCने दिली नवी डेडलाइन
Andheri Gokhale Bridge: अंधेरीतील गोखले पूलाची एक लेन लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे. यासंदर्भात पालिकेने अलीकडेच एक बैठक आयोजित केली होती.
Oct 26, 2023, 06:47 AM ISTमुंबईत श्वास घेणं अवघड! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी BMC अॅक्शन मोडवर; मार्गदर्शक तत्वे जारी
BMC issued Guidelines : मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई करणार. असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
Oct 25, 2023, 10:50 PM ISTरेल्वेचा स्पीड वाढणार, लांब पल्ल्याच्या गाड्या कमी वेळात पोहोचविण्यासाठी मोठा निर्णय
Dedicated Freight Corridor:
Oct 25, 2023, 09:53 AM ISTन्यायाधीशाच्या स्वाक्षऱ्या करून महिला वकिलानेच दिला जामीन; मुंबईतील धक्कादायक घटना
महिला वकिलाने न्यायाधीशांच्या स्वाक्षऱ्या मारून जामीन आदेश काढला. मात्र, शेवटी या महिला वकिलाचा कारनामा उघड झाला.
Oct 23, 2023, 06:34 PM IST