माथेरानच्या बोगद्यातून सुपरफास्ट प्रवास; मुंबईतून 12 तासात दिल्ली गाठता येणार
BADLAPUR TUNNEL : मुंबई ते दिल्ली अंतर अवघ्या 12 तासात पार करता येणार आहे. दिल्ली ते उरणच्या जेएनपीटी बंदराला जोण्यासाठी माथेरानच्या डोंगरातून बोगदा त.ार करण्यात येत आहे.
Aug 27, 2024, 08:46 PM ISTMumbai Dahi Handi 2024: सणाला गालबोट! दहीहंडीत 41 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
Dahi Handi 2024 Celebration in Mumbai : जन्माष्टमीनंतर दहीहंडीचा सगळीकडे वेगळाच जल्लोष पाहायला मिळत आहे. असं असताना मुंबईत एक अनोखा उत्साह पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईत तब्बल 41 गोविंदा जखमी झाले आहेत.
Aug 27, 2024, 04:31 PM ISTप्रत्येक फ्लॅट म्हणजे एक बंगला... 'अँटिलिया' किंवा CSMT ही नाही, तर मुंबईतील 'या' इमारतीचं Architecture सर्वोत्तम
Mumabi News : सूर्योदय, सूर्यास्त आणि समुद्राचा नजारा... मुंबईतील सर्वोत्तम बांधकामाचा नमुना आहे ही जगप्रसिद्ध इमारत.
Aug 27, 2024, 01:42 PM ISTMaharashtra Weather News : आज गोविंदा ओलेचिंब! राज्याच्या कोणत्या भागांना पावसाचा धडाका, कुठे रिपरिप?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत असून, हा पाऊस गोविंदांचा आनंद द्विगुणित करताना दिसणार आहे.
Aug 27, 2024, 07:06 AM IST
2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; सुपरफास्ट अटल सेतूने रचला नवा रेकॉर्ड
अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते पनवेल, पुणे व नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळात किमान अर्ध्या तासाची बचत होत आहे. बेस्ट, एनएमएमटी बसेस, तसेच एमएसआरटीसीच्या शिवनेरी बस, तसेच इतर खासगी व व्यावसायिक वाहने अटल सेतूचा नियमित वापर करतात.
Aug 26, 2024, 07:18 PM IST750000 रुपये वसूल! मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक पोलिसांनी कापले 18 हजार चालान
Mumbai-Pune Highway: वाहतूक विभागाच्या सतर्कतेमुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Aug 26, 2024, 02:43 PM ISTअक्षय शिंदेसह आणखी तीन आरोपी; बदलापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचे आदेश
Badlapur School Crime: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला आज 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
Aug 26, 2024, 12:17 PM IST
मुंबईतल्या TISS चा विद्यार्थी अपार्टमेंटमध्ये आढळला मृतावस्थेत, पोलिसांना रॅगिंगचा संशय
Mumbai TISS student Dead: टीसमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी रविवारी त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला.
Aug 26, 2024, 08:24 AM ISTMaharashtra Weather News : ऑरेंज, यलो, रेड...; राज्यात सर्वत्र पावसाचे अलर्ट जारी, कुठं परिस्थिती धडकी भरवणार?
Maharashtra Weather News : शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, पुढील 24 तासांमध्ये नेमकी कशी परिस्थिती असेल? पाहा....
Aug 26, 2024, 07:12 AM IST
बदलापूर अत्याचार प्रकरणः शाळेतील आणखी काही मुलींवर अत्याचार?; SITकडून पालकांना महत्त्वाचं आवाहन
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर अत्याचार प्रकरणात सतत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता एसआयटीने आणखी एक नवी शक्यता वर्तवली आहे.
Aug 25, 2024, 07:39 AM IST
'ही कसली लोकशाही?' बंद रद्द झाल्याने ठाकरेंची सेना संतापून म्हणाली, 'जरांगेंनी फडणवीसांवर...'
Uddhav Thackeray Shivsena Maharashtra Bandh 24 August: बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावरुन असू असलेलं आंदोलनाचासंदर्भ देत "जनतेचा हातोडा उद्या तुमच्या टाळक्यात बसणार आहे हे विसरू नका," असा इशारा सत्ताधाऱ्यांना देण्यात आला आहे.
Aug 24, 2024, 09:18 AM ISTमुंबईत पावसाची धुंवाधार बॅटींग,राज्यात कुठे मुसळधार? काय म्हणतोय हवामान विभागाचा अंदाज? जाणून घ्या
Maharashtra Weather News: आज आणि उद्याचा दिवस कुठे किती पाऊस पडणार? याबद्दलचा हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊया.
Aug 24, 2024, 08:00 AM ISTMaharashtra Bandh: बंद मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय
Maharashtra Bandh: शरद पवारांनी (Sharad Pawar) हायकोर्टाचा आदर राखत बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं आहे. दरम्यान शरद पवार पुण्यात पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) पुतळ्यासमोर बसून आपला निषेध नोंदवणार आहेत.
Aug 23, 2024, 06:58 PM IST
Big Breaking : महाराष्ट्र बंद करायचा की नाही? शरद पवारांनी जाहीर केले आवाहन
Maharashtra Band : होयकोर्टाच्या निकालानंतर शरद पवार यांनी बंद बाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.
Aug 23, 2024, 06:00 PM ISTBig Breaking : महाराष्ट्र बंद होणार की नाही? हायकोर्टाने निर्णय दिला; आता काय करायचं ते उद्धव ठाकरे, शरद पवार ठरवणार
उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही. तरीही बंद केल्यास कारवाई करा. मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.
Aug 23, 2024, 05:33 PM IST