मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार; मेट्रोच्या 8 प्रकल्पांना गती, घसघशीत निधीची तरतूद
Mumbai Metro News: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यात मेट्रो कामांनादेखील सुरुवात झाली आहे. लवकरच नागरिकांचा प्रवास सुकर होणार
Dec 25, 2024, 07:37 AM IST
ना ट्रॅफिक जॅम ना लोकलचं टेन्शन, मुंबईतून थेट बदलापूर गाठता येणार; MMRDA चा भन्नाट प्लॅन
Mumbai Metro 14 News Update : मुंबईचा लोकल प्रवास म्हटलं की धक्काबुकी आणि गर्दी आलीच. मात्र आता मुंबईत मेट्रोचा विस्तार होत असताना प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणकी एक मोठा पर्याय उपलब्ध होत आहे.
Mar 13, 2024, 10:40 AM ISTMetro 4: मुंबई ते ठाणे प्रवास होणार सोपा, पहिल्या टप्प्यातील मुलुंड ते घोडबंदर मेट्रो संदर्भात मोठी अपडेट
Metro Mumbai to Thane: वडाळा-कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो-4 आणि मेट्रो 4-ए बांधण्यात येत आहेत. मेट्रो-4 चे बांधकाम 58 टक्के तर मेट्रो 4-अ चे काम 61 टक्के पूर्ण झाले आहे.
Oct 17, 2023, 11:11 AM ISTमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रो मार्ग ७ए संदर्भात महत्वाची अपडेट समोर
Mumbai Metro Route 7A: मुंबई मेट्रो मार्ग 7 अ प्रकल्पाच्या मार्गातील 2.49 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यासाठी टी ६२ या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने 1 सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभिक भुयारीकरणाचे काम सुरु झाले असून, ही प्रारंभिक मोहीम एक महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे, त्यानंतर अंतिम मोहिमेला सुरूवात करण्यात येईल. प्रकल्पातील भुयारीकरणाचे काम महत्त्वपूर्ण असून मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष आहे.
Sep 3, 2023, 02:12 PM ISTमुंबई मेट्रोसंदर्भात महत्वाची अपडेट, MMRDA कडून 131 खर्च; प्रवाशांना मिळणार 'हा' फायदा
Mumbai Metro 4 corridor Track: मेट्रो 4 2018 पासून आणि मेट्रो 4A कॉरिडॉर 2019 पासून बांधण्यात येत आहे. दोन्ही कॉरिडॉरचे बांधकाम 2022 च्या आसपास पूर्ण होणार होते. मात्र एका कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्याने मेट्रो 4 चे काम अनेक महिने रखडले होते. आता बांधकामाचा वेग वाढविण्यासाठी मुख्य कंत्राटदाराचे काम उपकंत्राटदाराकडे देण्यात आले आहे.
Jul 25, 2023, 04:03 PM ISTMumbai Metro Train: मुंबई मेट्रोने प्रवाशांना दिलं मोठं गिफ्ट, विशेष सवलत देण्याचा निर्णय
Mumbai Metro 1 Monthly Pass: रेल्वे लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरुन दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लोकलवरचा हा ताण कमी करण्यासाठी मेट्रोचं जाळ तयार केलं जात आहे. मुंबईकरांनी मेट्रो प्रवासालाही तितकाच प्रतिसाद दिला आहे.
Mar 23, 2023, 09:10 PM ISTPM Modi: 'लोकं माझ्यासोबत फोटो काढत होते, तेव्हा...', मुख्यमंत्र्यांनी सांगितला दावोसमधील मोदींचा करिश्मा!
CM Eknath Shinde On Pm Narendra Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील अनुभव सांगत असताना मोदींचं कौतूक केलं. अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं.
Jan 19, 2023, 06:40 PM IST