Metro 4: मुंबई ते ठाणे प्रवास होणार सोपा, पहिल्या टप्प्यातील मुलुंड ते घोडबंदर मेट्रो संदर्भात मोठी अपडेट
Metro Mumbai to Thane: वडाळा-कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो-4 आणि मेट्रो 4-ए बांधण्यात येत आहेत. मेट्रो-4 चे बांधकाम 58 टक्के तर मेट्रो 4-अ चे काम 61 टक्के पूर्ण झाले आहे.
Metro Mumbai to Thane:या योजनेअंतर्गत स्टेशनवर स्टेनलेस स्टील बसवणे, प्लंबिंग, टाइल्स, पेंट, प्लास्टर, डेक रूफटॉप आणि इतर सुविधा विकसित करण्याचे काम केले जाणार आहे.
1/11
ठाणे ते मुंबई प्रवास होणार सोपा, मुलुंड ते घोडबंदर मेट्रो कधी सुरू होणार?
Metro 4 : मुंबई आणि ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रो 4 मुळे हा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. ठाणे ते मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो मार्गावर दोन टप्प्यात सेवा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात घोडबंदर ते मुलुंड दरम्यान मेट्रो धावणार आहे. यासंदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने महत्वाचे अपडेट दिले आहे.
2/11
2026-27 पर्यंत प्रतीक्षा
3/11
स्थानकाच्या उभारणीचे काम
4/11
198 कोटी रुपये खर्च
स्थानकाच्या सिव्हिल कामासोबतच पहिल्या टप्प्यातील सात स्थानकांच्या फिनिशिंगचे काम सुरू करण्याची तयारी आता एमएमआरडीएने सुरू केली आहे. याअंतर्गत मुलुंड फायर ते माजिवडा जंक्शन दरम्यान सात स्थानके बांधण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 198 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
5/11
कंत्राटदाराचा शोध
6/11
बजेट कुठे आणि किती खर्च होणार?
7/11
मेट्रो-4 मार्गाचे काम कुठपर्यंत?
8/11
कारशेडसाठी जागा
9/11
कंत्राटदाराचा निष्काळजीपणा
10/11