mumbai local

पश्चिम रेल्वेवर धावणार ३२ नव्या ट्रेन्स

 १ ऑक्टोबर पासून पश्चिम रेल्वेकडून ३२ नव्या ट्रेन्स चालवण्यात येणार आहे. 

Sep 26, 2017, 09:41 AM IST

मुंबईत पावसामुळे कुठे काय स्थिती?

मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून लोकस सेवा उशिराने सुरू आहे.

Sep 20, 2017, 09:43 AM IST

मुंबईत संततधार सुरूच, लोकल सेवा उशिराने, शाळांना सुट्टी

मुसळधार पावसाने मुंबईला कालपासून झोडपून काढलंय. आजही पावसाची संततधार सुरू आहे. पुढचे आणखी काही तास असाच धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.

Sep 20, 2017, 08:41 AM IST

मध्य रेल्वेची गुडन्यूज, लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरु करणार

मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी खास सुविधा मिळणार आहे. गर्दीच्या स्थानकांवरून लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरू होणार आहेत. हा प्रवाशांना मोठा दिलासा आहे.

Sep 15, 2017, 04:19 PM IST

मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Sep 10, 2017, 10:30 AM IST

चालत्या लोकलमधून तरुणीला फेकले, महिलांची सुरक्षा धोक्यात!

विरारमध्ये १९  वर्षांच्या तरुणीला चालत्या लोकलमधून फेल्याची घटना  घडली आहे. यात ती गंभीर जखमी झालेय.  

Sep 8, 2017, 11:38 AM IST

अनंत चतुर्दशी निमित्त मध्य आणि हार्बरवर रेल्वे चालणार 'या' विशेष फेर्‍या

 अनंत चतुर्दशीदिवशी होणारी भाविकांची गर्दी पाहता त्यांच्या सोयीकरिता मध्यरेल्वेने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Sep 5, 2017, 08:41 AM IST

मुंबई लोकल चक्क धुक्यामुळे उशीराने

धुकं अवतरल्यानं विरार - कर्जत - कसारा मार्गावरुन येणाऱ्या लोकल गाड्य़ा काही मिनीटे उशीराने धावत होत्या. 

Sep 4, 2017, 09:13 AM IST

मुंबई लोकलचा प्रवास महागण्याची चिन्हं

मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मुंबईतील लोकलच्या प्रवास लवकरच महागण्याची चिन्हं आहेत.

Sep 3, 2017, 05:17 PM IST

वाशिंदमधील रेलरोको मागे, आंदोलक प्रवाशांना हटवलं

गेल्या तीन दिवसांपासून टिटवाळा ते आसनगाव लोकलसेवा बंद आहे. या विरोधात संतापलेल्या प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केलं. आता वाशिंद रेल्वे स्थानकावरील रेलरोको मागे घेण्यात आला आहे.

Sep 1, 2017, 11:39 AM IST

मध्य रेल्वेचा खेळखंडोबा, वासिंद स्थानकात रेलरोको

आज सलग चौथ्या दिवशी कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. लोकल सेवा ठप्प असल्यानं आज सकाळी संतप्त प्रवाशांनी वासिंद स्थानकात रेलरोको आंदोलन सुरू केले. प्रवाशांनी दादर-अमृतसर एक्स्प्रेस धरली रोखून आहे.

Sep 1, 2017, 08:59 AM IST

मध्य रेल्वे लोकल कुर्ला येथे का रखडली होती, खरं कारण!

मंगळवारी अतिवृष्टीने मुंबईला झोडपून काढताना जलमय करुन टाकले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तिनतेरा वाजले आणि धावणाऱ्या मुंबईला फुल स्टॉप लावला. 

Aug 31, 2017, 01:13 PM IST