पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, १५ ते २० मिनिटे गाड्या लेट

पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास वांद्रे आणि महिम दरम्यान पॉईन्ट फेल्युअरमुळे वाहतूक खोळंबली. त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे लेट आहेत.

Updated: Dec 28, 2016, 08:01 AM IST
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, १५ ते २० मिनिटे गाड्या लेट  title=

मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास वांद्रे आणि महिम दरम्यान पॉईन्ट फेल्युअरमुळे वाहतूक खोळंबली. त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे लेट आहेत.

रेल्वेचा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला आहे. पण वाहतूकीचं वेळापत्रक कोलडमडलेले आहे. रेल्वे सेवा १५ ते २० मिनिटे उशिरानं सुरू आहे. त्यामुळे आज जर वेळेवर ऑफिसला पोहोचायचं असेल तर नेहमीपेक्षा थोडं आधीच घरून निघा, म्हणजे लेटमार्क लागणार नाही.