Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार : नितीन गडकरी
Nitin Gadkari accept the delay of Mumbai Goa Highway
Oct 21, 2023, 06:00 PM IST‘मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार!’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्ग बांधू शकलो नाही यासाठी मी स्वतः जबाबदार असल्याची कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे बांधकाम रखडलं आहे. त्यातच आता आपण हे काम करु शकलो नाही, असे नितीन गडकरी म्हणालेत.
Oct 21, 2023, 03:00 PM ISTVIDEO | मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचा भाग कोसळला; कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
Mumbai Goa Highway Chiplun Fly Over Under Construction Bridge Part Collapsed
Oct 16, 2023, 09:20 AM ISTVIDEO : कानठळ्या बसवणारा आवाज झाला अन् मुंबई गोवा महामार्गावरील पूल मधोमध तुटला
Mumbai Goa highway Accident : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात घडलाय. मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग सकाळी आठ वाजता कोसळ्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
Oct 16, 2023, 09:10 AM ISTVideo | मुंबई - गोवा महामार्गावर आज पुन्हा वाहतूक कोंडी
Mumbai Goa Highway Traffic Jam At Nagothane
Sep 25, 2023, 12:15 PM ISTमुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; विघ्नांची पूर्वसुचना पाहूनच घ्या
Mumbai Goa Highway News : कोकणातील गणेशभक्तांसाठी मोठी बातमी; परतीचा प्रवास सुरु करण्याआधी पाहून घ्या तुमच्या कामाची माहिती
Sep 25, 2023, 10:24 AM IST
कोकणात गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासातही हाल; गणपती स्पेशल गाड्या 4 तास लेट
Ganeshotsav 2023 : कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासात देखील हाल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई गोवा हायवेवर सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर रेल्वेगाड्या तब्बल चार उशिराने धावत आहेत.
Sep 24, 2023, 09:00 AM ISTMumbai-Goa Highway | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
Mumbai-Goa Highway Ratnagiri To Sangmehwar Trrafic Jam
Sep 17, 2023, 01:30 PM ISTVideo | वाकण ते नागोठणे वाहनांच्या लांबच लांब रांगा
Mumbai Goa Highway Raigad Nagothane Traffic Jam konkan ganeshotsav
Sep 17, 2023, 09:55 AM ISTमुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या भाविकांचा खोळंबा
Mumbai Goa highway Traffic: सलग दुसऱ्या दिवशी चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. शनिवारचा वर्किंग डे उरकून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकण मार्गे निघाले आहेत.
Sep 17, 2023, 09:29 AM ISTVideo | मुंबई गोवा हायवेवर माणगावजवळ ट्रक - एसटीचा अपघात, बंदी असतानाही अवजड वाहनांची वाहतूक सुरूच
Raigad Mangaon Truck And ST Bus Accident On Mumbai Goa Highway
Sep 17, 2023, 07:50 AM ISTRaigad Bus Accident : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात, एक जण ठार 19 जण जखमी
Mumbai Goa Highway : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनाला बंदी असतानाही वाहतूक सुरु आहे.
Sep 17, 2023, 07:18 AM ISTVideo |गणपती गौरीसाठी कोकणाकडे जात आहात? आधी हा बातमी पाहा
Mumbai Goa Highway Mangaon Heavy Traffic Jam
Sep 16, 2023, 02:20 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी अडकले; मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
Ganeshoutsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.
Sep 16, 2023, 01:14 PM ISTमुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ; आदेशानंतरही अवजड वाहनांची वाहतूक सुरुच
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहनाच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील अवजड वाहनांची वाहतूक सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केाची टोपली दाखवली जात आहे.
Sep 16, 2023, 10:53 AM IST