Mumbai Goa Highway | मुंबई-गोवा हायवेवर अवजड वाहनांना बंदी
No Heavy Vehicles On Mumbai Goa Highway Ahead Of Shivrajya Abhishek
May 31, 2023, 11:10 AM ISTमुंबई-गोवा महामार्गासह 'या' राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी; शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त निर्णय
Heavy Vehicles Ban On Mumbai Goa Highway : किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवप्रेमींना किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी पोलीस आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
May 31, 2023, 09:26 AM ISTVideo | गणपतीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी, मुंबई-गोवा हायवेची एक लेन पूर्ण करणार
Minister Ravindra Chavan On Mumbai Goa Highway To Be Completed
May 30, 2023, 11:40 AM IST'मुंबई-गोवा हायवे डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार'
'मुंबई-गोवा हायवे डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार'
May 10, 2023, 09:55 AM ISTगोवा-मुंबई महामार्ग पावसाळ्याआधीच सुरु होणार?
mumbai goa singal lane will start before monsoon
May 9, 2023, 05:05 PM ISTMumbai-Goa highway । मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात मातीचा ढिगारा
Mumbai Goa Highway Alternate Route Heavy Traffic Jam
May 9, 2023, 02:15 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
Mumbai-Goa highway On the landslide away : मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परशुराम घाटातील रस्त्यावर आलेल चिखल मिश्रित माती काढण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे.
May 9, 2023, 11:54 AM ISTमुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतुककोंडी
Heavy traffic jam on Mumbai Goa highway
May 7, 2023, 08:10 PM ISTMumbai Goa Highway । मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळ टायर फुटल्याने बसला अपघात
Bus accident on Mumbai Goa highway near Pen due to tire burst
May 3, 2023, 11:20 AM ISTMumbai Goa Highway : मुंबई-गोवा प्रवास करणार असाल तर थांबा, हायवे झालाय जॅम; वाचा कारण!
Mumbai Goa Highway Jam after weekends
May 1, 2023, 02:05 PM ISTTraffic : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
Traffic on Mumbai goa Highway
Apr 29, 2023, 01:40 PM ISTमुंबई - पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी
Major traffic jams on Mumbai - Pune Expressway : पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत आहे. त्याचवेळी मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. सुट्टी आणि विकएंड असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने दिसून येत आहेत.
Apr 29, 2023, 11:48 AM ISTकंट्रोल सुटला आणि...; मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; एक ठार 22 जण जखमी
Mumbai-Goa Highway Accident: नवी मुंबईतील पनवेलमध्ये मुंबई गोवा हायवेवर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
Apr 25, 2023, 07:43 PM ISTमुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीबाबत मोठा निर्णय
Mumbai Goa Highway : कोकणात तसेच गोव्यात जाणाऱ्यांना प्रवाशांना आता पंधरा दिवस थोडीशी कसरत करावी लागणार आहे. परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविण्यात येणार आहे.
Apr 21, 2023, 12:05 PM ISTMumbai Goa Highway | मुंबई- गोवा हायवे 31 मे पर्यंत सुरु होणार? कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Mumbai Goa Highway 1 Stage Complate 1 May
Apr 13, 2023, 08:30 AM IST