...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदल
Konkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... (Mumbai Goa highway)
Jun 28, 2024, 12:09 PM ISTमुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याची 2 महिन्यातच डेंजर अवस्था; ठाकरे गट आक्रमक
कशेडी बोगद्यातली गळती वाढली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. सिमेंटच्या फेसिंगमधून पाण्याचे फवारे उडत आहेत.
Jun 24, 2024, 05:02 PM ISTमाणगावमध्ये रस्त्याचं काम रखडल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
Traffic jam on Mumbai Goa highway due to road work stopped in Mangaon
Jun 16, 2024, 11:35 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर पाणी; पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत
Mumbai Goa Highway Flooded As Vehicles Struggle To Drive
Jun 11, 2024, 11:00 AM ISTVIDEO | मुंबई - गोवा महामार्ग खचला, वाहतूक मंदावली
Mumbai Goa Highway Is Congested
Jun 9, 2024, 02:50 PM ISTमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला पहिल्या पावसाचा फटका, रस्ता खचल्याने वाकेड घाटात मोठी वाहतूक कोंडी
लांजा तालुक्यातील वाकेड इथे रस्ता खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
Jun 9, 2024, 01:55 PM ISTमुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती; संगमेश्वरजवळ धोकादायक स्थिती
मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अशातच आता मुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Jun 8, 2024, 09:15 PM ISTमुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती
Mumbai Goa Highway: कित्येक वर्षांपासून रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग येत्या जूनपर्यंत सुरू होण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी सांगितला आहे.
May 17, 2024, 02:47 PM ISTVIDEO | रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर कारला आग
Car Fire On Mumbai Goa Highway Of Raigad
May 11, 2024, 06:50 PM ISTमुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...
Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
Apr 22, 2024, 11:03 AM ISTगणपती बाप्पा पावणार! मुंबई-गोवा महामार्ग कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितली तारीख
Mumbai Goa Highway: कित्येक वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? असा सवाल प्रत्येक चाकरमान्यांच्या मनात आहे. आता मुख्यमंत्र्यांनीही तारीख सांगितली आहे.
Mar 5, 2024, 02:21 PM IST
Air Pollution | मुंबई गोवा महामार्गावर धुळीचं साम्राज्य, प्रवासी वहानचालकांना धुळीचा त्रास
Air Pollution At Mumbai Goa Highway
Mar 2, 2024, 09:20 AM ISTNitin Gadkari | मुंबई-गोवा महामार्गाचं काम तातडीने पूर्ण करा, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरांची सूचना
Nitin Gadkari on Mumbai Goa Highway
Feb 4, 2024, 10:15 AM ISTमुंबई- गोवा महामार्गावरची कामं कधी पूर्ण होणार? अखेर तारीख ठरली
Mumbai Goa Highway : न्यायालयानं खडसावल्यानंतर राज्य शासनाला खडबडून जाग; आता कामं पूर्ण झाली नाहीत तर.... न्यायालयानंच दिली तंबी.
Jan 4, 2024, 07:51 AM IST
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी; पर्यटकांची कोकणात गर्दी
Mumbai Goa Highway Ground Report Traffic Jam In Mangaon Raigad
Dec 23, 2023, 04:25 PM IST