ऱामदास कदम यांचे चंद्रकांत पाटलांना खडे बोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 08:47 PM ISTविश्रांतीनंतर मुंबईत पावसाचे जोरदार कमबॅक
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर विकेंडला मुंबईत पावसानं जोरदार कमबॅक केलंय. मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे.
Jul 1, 2017, 08:07 PM ISTपावसाने मुंबई गोवा महामार्गावर खड्डे, अपघाताची शक्यता
रायगड जिल्हयात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.. पहिल्याच पावसात जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढलाय.
Jul 1, 2017, 08:03 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर वृक्ष कोसळ्याने वाहतूक ठप्प
मुंबई गोवा महामार्गावर वटवृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, वडाचे झाड हटविण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Jun 23, 2017, 04:39 PM ISTउद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 03:55 PM ISTउद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार?
एकमेकांचे कट्टर विरोधक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे हे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे.
Jun 21, 2017, 03:48 PM ISTशिवसेनेने रोखला मुंबई-गोवा महामार्ग
शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, अशा घोषणा देते जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातखंबा तिठा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे काहीकाळ येथे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि मार्ग मोकळा केला.
Jun 8, 2017, 12:35 PM ISTसावित्री नदीवरील पूल सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2017, 08:04 PM ISTमंबई-गोवा महामार्गावर बसला अपघात, तीन ठार
मंबई-गोवा महामार्गावर बसला झालेल्या भीषण अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातातील २१ जणांची प्रकृती गंभीर आहे.
May 26, 2017, 06:51 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, 3 किमी वाहनांच्या रांगा
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोडींमुळे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.
Apr 29, 2017, 04:45 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
Mar 12, 2017, 03:24 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक
राज्यात मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळत असताना कोकणातही पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. या पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ता वाहतुकीला बसला आहे. कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कुंभार्ली घाटात दरड कोसळली आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरही एकेरी वाहतूक सुरु आहे.
Sep 24, 2016, 06:38 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
रत्नागिरीत मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय. अंजनारी घाटात एक खासगी बस दरीत कोसळलीये.
Sep 4, 2016, 07:15 AM ISTमुंबई - गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, एकेरी वाहतूक सुरु
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. दरम्यान, एकरी वाहतूक सुरु करण्यात यश आले आहे.
Aug 31, 2016, 12:22 PM ISTगणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी
गणेशोत्सवात अवजड वाहनं, तसंच ट्रेलर, वाळू, रेती ट्रकची वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावर बंद करण्यात आली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे.
Aug 23, 2016, 02:07 PM IST