mumbai goa highway 1

Minister Ravindra Chavan Bans Heavy Vehicles At Mumbai- Goa Highway PT1M22S

बाप्पा पावला! गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी

मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.  हायवेचं काम जलद गतीने करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय.

Aug 26, 2023, 11:03 PM IST

'राज्यात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे' मनसेच्या खळ्ळ खट्याकवरुन दीपाली सय्यदचा टोला

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे प्रचंड आक्रमक झालीय. राज ठाकरेंच्या दौ-यानंतर मनसेनं ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक सुरू केलंय. संतप्त कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी तोडफोडही केलीय. यावरुन शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं आहे. 

Aug 19, 2023, 01:45 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पेटणार, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून तोडफोड

चंद्रापर्यंत यान जाऊ शकतं मग खड्डे बुजवून रस्ता का बांधता येत नाही मनसे अध्यश्र राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल, कोकणवासियांची जमीन विक्रीमध्येही फसवणूक होत असल्याचा आरोप. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असन माणगावमध्ये तोडफोड करण्यात आली आहे.

Aug 16, 2023, 05:39 PM IST

चाकरमान्यांना बाप्पा पावणार! मुंबई-गोवा हायवेची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता

Mumbai goa Highway Update: मुंबई - गोवा हायवेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवाआधी हायवेची एक लेन सुरू होण्याची शक्यता आहे. 

Aug 9, 2023, 11:39 AM IST

Accident : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; लग्न मंडपाऐवजी वऱ्हाडी पोहचले रुग्णालयात

कुडाळ येथून बोलेरो पिकअपमधून लग्नाचे वऱ्हाड लग्न सोहळ्यासाठी देवगडच्या दिशेने निघाले होते. वाटेतच भीषण अपघात घडला आहे. 

May 2, 2023, 03:47 PM IST