क्रिकेटच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांची उडी, MCA निवडणुकीआधी हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा!
MCA President Election : एमसीएच्या निवडणुकीत (MCA Election) यावेळी शरद पवार (Sharad pawar) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) एकत्र असताना आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.
Oct 12, 2022, 10:16 PM ISTMCA Election : मुंबई क्रिकेट संघटना पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या ताब्यात जाणार?
राजकीय नेत्यांनी क्रिकेटपटूंना दूर सारले ! पुन्हा एकदा एमसीएवर राजकीय सत्ता
Oct 10, 2022, 08:58 PM ISTमराठमोळ्या उद्योजकाने स्वत: घरी जाऊन दिलं Vinod Kambli ला ऑफर लेटर!
मागच्या काही दिवसांपासून विनोद कांबळी चर्चेत आहे. मराठी उद्योजकाने विनोद कांबळीला (Vinod Kambli) नोकरी ऑफर केलीये. ही नोकरी फायनान्स क्षेत्रातील आहे.
Sep 3, 2022, 12:02 PM ISTSharad Pawar | मुंबईतील 'या' मोठ्या संस्थेच्या संग्रहालयाला शरद पवार यांचं नाव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawawr) यांचं मुंबईतील (Mumbai) एका मोठ्या संस्थेच्या संग्रहालयाला नाव देण्यात येणार आहे.
Feb 11, 2022, 10:14 PM ISTIND vs NZ: दुसऱ्या कसोटी सामन्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट
न्यूझीलंड विरुद्ध मुंबईत होणाऱ्या सामन्याबद्दल मोठी बातमी
Nov 27, 2021, 09:29 PM ISTSyed Mushtaq Ali Trophy : मुंबई संघाला मोठा धक्का, चार खेळाडू कोरोनाबाधित
चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे बायो बबलच्या नियमांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे
Oct 27, 2021, 10:28 PM ISTटी-20 मुंबई लीग लांबणीवर, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निर्णय
टी-20 मुंबई लीग लांबणीवर
Apr 29, 2021, 12:38 PM ISTमुंबई क्रिकेट असोशिएशनला उच्च न्यायालयाचा दणका, प्रशासक नेमण्याचे आदेश
देशातल्या सर्वात मालदार मुंबई क्रिकेट असोशिएशनला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिलाय.
Apr 4, 2018, 10:28 AM ISTमुंंबई । MCA ला चालढकल भोवली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 09:47 AM ISTमुंंबई । 24 तासात एमसीएवर प्रशासक नेमा - उच्च न्यायालय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 07:52 AM ISTमुंबई क्रिकेट संघटनेच्या मैदानांचा गैरवापर, सावंत याचा आरोप
मुंबई क्रिकेट संघटनेच्या वांद्रे आणि कांदिवलीमधल्या मैदानांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप माजी अध्यक्ष रवी सावंत यांनी केलाय.
Feb 20, 2018, 12:48 PM ISTमुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राजीनामासत्र सुरूच
दिनेश नानावाटी यांच्या राजीनाम्यानंतर आता फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक रमेश पोवार यांनीही राजीनामा दिलाय.
Feb 16, 2018, 03:37 PM ISTमुंबईकर पृथ्वी शॉ ला एमसीएचे २५ लाखाचे बक्षीस
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन जगजेत्या बनलेल्या टीम इंडियावर जगभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. तसेच टीम आणि खेळाडूंवर बक्षिसांची खैरात सुरु आहे.
Feb 3, 2018, 09:56 PM ISTप्रवीण अमरे यांचा एमसीए व्यवस्थापकीय समिती सदस्य पदाचा राजीनामा
प्रवीण अमरे यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) व्यवस्थापकीय समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.
Feb 2, 2018, 12:21 PM ISTमुंबई क्रिकेट असोशिएशनमध्ये सुमार कामगिरीवरून ब्लेम गेम
रणजी स्पर्धेतील मुंबई संघाच्या खराब कामगिरीनंतर आता ब्लेमगेम सुरू झालाय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत सिलेक्टर्स-कोच विरूद्ध कार्यकारिणी सदस्य असा जोरदार वाद झाला.
Jan 17, 2018, 06:44 PM IST