MCA कडून विनोद कांबळीला सापत्न वागणूक? वानखेडे मैदानातील VIDEO व्हायरल
भारताचा माजी स्टार क्रिकेटपटु विनोद कांबळी, ज्यांचा मुंबई क्रिकेटला वैभव मिळवून देण्यात मोठा वाटा आहे त्यांना पाचव्या सहाव्या रांगेत बसवलं होतं
Jan 20, 2025, 10:17 PM ISTवानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण! सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे भव्य कार्यक्रम
वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात एमसीए रविवारी कॉफी टेबल बुक आणि टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. यापूर्वी एमसीएने मुंबईच्या सर्व ग्राउंड्समना सन्मानित देखील केलं होतं.
Jan 19, 2025, 07:20 PM ISTMCA च्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड, म्हणाले...
Ajinkya Naik Is The New President Of mumbai cricket association
Jul 23, 2024, 11:55 PM ISTPHOTO: बीसीसीआय सचिव जय शहांनी पंतप्रधानांना दिलं खास गिफ्ट, नरेंद्र मोदींचा जर्सी नंबर माहितीये का?
Team India meets Prime Minister Narendra Modi : बार्बोडोसमध्ये टीम इंडियाचा झेंडा फडकवल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनी टी-ट्वेंटी ट्रॉफीसह मायदेशी परतली आहे. भारतात टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं. दिल्लीला पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
Jul 4, 2024, 04:04 PM ISTMCA अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार, राज्यातला मोठा नेता आव्हान देणार?
MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 23 जुलै रोजी होत आहे. यंदा या निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण राज्यातला एक मोठा नेता या निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे..
Jul 3, 2024, 09:49 PM ISTVIDEO | अमोल काळेंचं पार्थिव MCA मुख्यालयात, नेते मंडळी अंत्यदर्शनासाठी उपस्थित
Mumbai Cricket Association president Amol Kale passes away mortal remains MCA Lounge
Jun 12, 2024, 07:00 PM ISTVIDEO | बारामतीचा दादा बदलणार? रोहित पवार म्हणाले, 'शरद पवार याबाबत...'
Rohit Pawar on NCP dada Baramati said sharad pawar will decide
Jun 12, 2024, 06:45 PM ISTमुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन
MSA President Amol Kale : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते न्यूयॉर्कमध्ये होते.
Jun 10, 2024, 05:27 PM ISTमुंबईकरांनो सावधान! हार्दिक पंड्याची खिल्ली उडवल्यास थेट पोलीस कारवाई; मुंबईतील मॅचआधी निर्णय
IPL 2024 Action To Be Taken Against Cricket Fans In Mumbai: हार्दिक पंड्याच्या हाती मुंबईचं नेतृत्व सोपवण्यात आल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाचा पाहिलाच सामना होमग्राऊण्डवर होत आहे. हा सामना 1 एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे.
Mar 31, 2024, 09:05 AM ISTवानखेडे स्टेडिअममधल्या 'त्या' दोन खुर्च्यांचा होणार लिलाव, 2011 वर्ल्ड कप विजयाशी जोडलंय कारण
Wankehde Stadium : भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय वर्ल्ड कप (ODI WC 2023) स्पर्धा खेळवली जाणार आहे. यातले पाच सामने मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) होणार असून यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) एक खास प्लान केला आहे. 2011 ची वर्ल्ड कप फायनल वानखेडे मैदानावरच खेळवण्यात आली होती. यात फायनलच्या काही अविस्मरणयी आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.
Sep 14, 2023, 10:12 PM ISTRohit Pawar: इकडे राम शिंदेंकडून झटका, तिकडे फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसले, रोहित पवारांचं चाललंय काय?
Rohit Pawar,Devendra Fadnavis: बारामतीत धक्का पण मुंबईत रोहित पवार - देवेंद्र फडणवीस एकत्र, कोणावर गुन्हा दाखल? जाणून घ्या प्रकरण!
Mar 17, 2023, 10:18 PM ISTWomen's Day 2023 : महिला दिनानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनची मोठी घोषणा
देशात पहिल्यात महिला क्रिकेट प्रीमिअर लीगचं (Woman Premier League) आयोजन करण्यात आलं आहे. भविष्यात टीम इंडियाला (Team India) चांगल्या खेळाडू मिळावेत या दृष्टीने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) मोठं पाऊल उचललं आहे.
Mar 7, 2023, 09:48 PM ISTSachin Tendulkar Statue: स्वत:च्या पुतळ्याविषयी बोलताना सचिनला आठवले आचरेकर सर, भावूक होत म्हणाला...
Sachin Tendulkar On Statue: सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) भव्य पुतळा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) साकारण्यात येणार आहे. त्यावर भावूक होऊन सचिन म्हणतो...
Feb 28, 2023, 12:58 PM ISTमुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर अखेर राजकारणाची बाजी!
अखेर अमोल काळे यांचा विजय झाला आहे.
Oct 20, 2022, 08:48 PM ISTVIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र!
Chief Minister Eknath Shinde and Sharad Pawar together for MCA elections
Oct 20, 2022, 11:10 AM IST