mumbai cricket association

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आशिष शेलार

एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीत आशीष शेलार यांची एकमतानं अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे.

Jan 12, 2017, 07:13 PM IST

आता शाहरूखला वानखेडेवर एंट्री, एमसीएनं बंदी उठवली

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)नं बॉलिवूड स्टार शाहरुख खानवरील बंदी उठवली आहे. आता शाहरूख खान वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला जावू शकतो. एमसीएची रविवारी मुंबईत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Aug 3, 2015, 12:14 PM IST

MCAची निवडणूक, शरद पवार मैदानात

मुंबई क्रिकेट असोसिएशनची द्वैवार्षिक निवडणूक १८ ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईत झालेल्या एमसीएच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

Aug 13, 2013, 04:53 PM IST

सोनेरी क्षणांना सोनेरी नजराणा

सचिन तेंडूलकरने वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात जर हे विक्रमी शतक ठोकलं तर त्याच्यावर १०० सोन्याची नाण्यांचा वर्षाव करण्याचं मुंबई क्रिकेट असोशिएशनने ठरवलं आहे.

Nov 19, 2011, 10:21 AM IST