mumbai air pollution

Air Pollution: मुंबईतील हवा खरंच दिल्लीपेक्षा वाईट आहे का? आकडेवारी पाहाच

Air Pollution Delhi vs Mumbai: एखाद्या शहरामधील हवा किती शुद्ध आहे हे तपासण्यासाठी त्या शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स पाहिला जातो. मागील काही दिवसांपासून सातत्याने मुंबई आणि दिल्लीची याचसंदर्भात तुलना होताना दिसतेय.

Oct 23, 2023, 11:39 AM IST

मुंबईत वायु प्रदूषण वाढले, श्वास घ्यायला त्रास; 'या' भागात सर्वाधिक खराब गुणवत्तेची हवा

Mumbai Air Pollution :  मुंबईतील बहुतांश भागात कन्स्ट्रक्शनची कामे सुरु आहेत, याचा येथील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. लहान मुले, वयोवृद्ध, तसेच गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे

Oct 16, 2023, 09:52 AM IST

Mumbai Pollution : प्रदूषण उठवलं मुंबईकरांच्या जीवावर, मुंबईत 2 वर्षात 25 हजार जणांचा बळी

गेल्या काही दिवसात मुंबईचं हवामान कमालीचं प्रदुषित झालं आहे, याचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला बसतोय

Feb 21, 2023, 09:47 PM IST

Most Polluted City: मुंबईकरांचा जीव धोक्यात? श्वसनाचे गंभीर आजार वाढत आहेत, काय आहे कारण?

Most Polluted City: मुंबईच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढत होत असल्याचं चित्र आहे. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक ते अतिधोकादायक श्रेणीत होता. 

 

Feb 14, 2023, 04:14 PM IST

Mumbai Air Pollution : प्रदुषणात आपल्या आरोग्याची अशी घ्या काळजी, अन्यथा गंभीर आजाराचा धोका...

Mumbai Air Pollution: संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे. 

Feb 2, 2023, 12:51 PM IST

Air Pollution : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, Mumbai तील हवा धोकादायक

Air Pollution : मुंबईकरांच्या आरोग्याचा (Mumbai Air) प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील हवेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

 

Jan 29, 2023, 08:25 AM IST

Air Pollution : मुंबईची हवा बिघडली, शहरातील 'या' ठिकाणी हवेत विषारी घटकांचे प्रमाण जास्त

 Air Pollution : मुंबईची हवा बिघडली. हवेत विषारी वायू पसरल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Mumbai Air Pollution) मुंबईतील माझगाव येथील हवा सर्वाधिक धोकादायक स्थितीत आहे.

Jan 21, 2023, 08:35 AM IST

Mumbai Water : मुंबईकरांनो काळजी घ्या, पाणी उकळून आणि गाळून प्या !

Mumbai Water News : मुंबईत हवेची गुणवत्ता खूपच खालावली आहे. आता पाणीप्रश्नही गंभीर झाला आहे. मुंबई पालिकेने आवाहन केले आहे की, मुंबईकरांनो पाणी उकळून आणि गाळून प्या.

Jan 19, 2023, 02:08 PM IST

Mumbai Air Quality: मुंबई, पुणेकरांनो श्वास घेताना सावधान! पुढील दोन दिवस धोक्याचे

Mumbai Weather : मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पुणे आणि मुंबईकरांची चिंता वाढली आहे. या दोन्ही शहरात श्वास घेणे कठीण झालं आहे. 

 

Jan 9, 2023, 08:54 AM IST

Mumbai Air pollution: मुंबईकरांनो, श्वास घेताय? सावधान! अतिधोकादायक ठरतेय हवा

Mumbai Air pollution: मुंबई म्हणजे मायानगरी, मुंबई म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारं शहर.... पण मुंबई म्हणजे गुदमरणारं शहर.... हे तुम्ही कधी ऐकलंय का? कारण सध्या इथं अशीच परिस्थिती आहे. 

Jan 7, 2023, 02:47 PM IST

मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; हवा अतिप्रदूषित, लहान मुलांना जपा

 मुंबईची (Mumbai) हवा अतिप्रदूषित (Air pollution in Mumbai) असल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे.  

Jan 7, 2021, 01:39 PM IST