mukul roy

बंगालमध्ये भाजपला धक्का, या नेत्याची तृणमुल काँग्रेसमध्ये घरवापसी

बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला आणखी एक झटका

Jun 11, 2021, 05:22 PM IST

पश्चिम बंगालमध्ये ३ भाजप कार्यकर्त्यांची हत्या, मुकुल रॉय यांचे ट्विट

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना घडली आहे. बशीरहाटमधल्या संदेशखलीमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे.

Jun 9, 2019, 12:31 PM IST

'बंगालमध्ये ममता ब्रँड अपयशी झाल्याने प्रशांत किशोरांची मदत'

 प्रशांत किशोर यांना पाचारण करून त्या नवीन ब्रँड आणत असल्याची टीका पश्चिम बंगालमधील भाजप नेते मुकुल रॉय यांनी केली. 

Jun 7, 2019, 07:55 PM IST

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची हत्या, भाजप नेते मुकल रॉय यांच्यावर एफआयआर

पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातल्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिस्वास यांची हत्या करण्यात आली आहे.

Feb 10, 2019, 06:07 PM IST

भाजप मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूंकप होणार ?

Jan 13, 2019, 08:12 PM IST

मुकुल रॉय यांचा राजीनामा, ममता बॅनर्जींना मोठा झटका

तृणमूल काँग्रेसचे खासदार मुकुल रॉय यांनी सोमवारी जाहीर केलं आहे की, ते दुर्गा पूजानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहे. मुकुल रॉय सोबतच पक्षाचा देखील राजीनामा देणार आहे. त्यांनी पक्षाच्या वर्किंग कमेटीतूनही राजीनामा दिला आहे.

Sep 25, 2017, 12:50 PM IST

रेल्वेभाड्यात वाढ होणार?

महागाईनं अगोदरच कंबरड मोडलेल्या भारतीयांना आता रेल्वे भाडंवाढीचाही सामना करावा लागणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच रेल्वेच्या वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Jun 27, 2012, 11:40 AM IST

रेल्वेची भाडेवाढ मागे - रेल्वेमंत्री रॉय

रेल्वेची प्रस्तावित भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे. रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी याबाबत लोकसभेत घोषणा केली. मात्र, एसीची हवा गरम राहणार आहे. तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यापुढे सरकार झुकले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mar 22, 2012, 01:18 PM IST

नवे रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांचा शपथविधी

केंद्रीय राज्यमंत्री मुकुल रॉय यांना आज कॅबिनेटपदी बढती मिळालेली आहे. त्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी सुरू झाला आहे. त्यांच्याकडं रेल्वेखात्याची जबाबादारी दिली जाणार आहे.

Mar 20, 2012, 10:25 AM IST

त्रिवेदींचा राजीनामा, दरवाढ महागात

रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी अखेर राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी त्रिवेदी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आणि त्या चर्चेनंतर त्रिवेदीं राजीनामा देण्यास तयार झाले.

Mar 19, 2012, 07:42 AM IST

ममता बॅनर्जींचा पंतप्रधानांना निर्वाणीचा इशारा

तृणमुल काँग्रेसच्या सुप्रिमो ममता बॅनर्जींनी रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी २४ तासांची अंतिम मुदत दिल आहे.

Mar 18, 2012, 02:40 PM IST

दिनेश त्रिवेदींची गच्छंती अटळ?

रेल्वे अर्थसंकल्पातल्या भाडेवाढीवरुन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी दिनेश त्रिवेदींवर चांगल्याच संतापलेल्या आहेत. आता त्रिवेदींना हटवून त्यांच्या जागेवर मुकुल रॉय हे नवे रेल्वे मंत्री असतील असं बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.

Mar 17, 2012, 03:45 PM IST