mukhtar abbas naqvi

Big Breaking : मोदी सरकारमधील या केंद्रीय मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा

देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्र्याने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

Jul 6, 2022, 05:09 PM IST
New Delhi Mukhtar Abbas Naqvi On Development In Jammu And Kashmir PT1M17S

श्रीनगर | काश्मीरच्या विकासासाठी अल्पसंख्याक मंत्रालय

श्रीनगर | काश्मीरच्या विकासासाठी अल्पसंख्याक मंत्रालय

Aug 26, 2019, 02:20 PM IST
BJP Mukhtar Abbas Naqvi On Former Army Officer Wrote Letter To President PT2M34S

नवी दिल्ली | माजी सैनिकांचं राष्ट्रपती कोविंद यांना पत्र

BJP Mukhtar Abbas Naqvi On Former Army Officer Wrote Letter To President
माजी सैनिकांचं राष्ट्रपती कोविंद यांना पत्र

Apr 12, 2019, 05:20 PM IST

राहुल गांधी अकल सै पैदल है क्या ? का म्हटले असे मुख्तार अब्बास नकवी...

  केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, राहुल गांधीजी अकलचे पैदल है क्या?  त्यांना हे समजायला हवे की भोळ्या भारतीयांचा डाटा चोरीचे ( फेसबूक डाटा लीक) प्रकरण गंभीर आहे.  यात सामील होणाऱ्यांचा पर्दाफाश होत असेल तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे? 

Mar 22, 2018, 04:32 PM IST

शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सक्षम - मुख्तार अब्बास नक्वी

शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सक्षम असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले आहेत. 

Mar 11, 2018, 08:29 AM IST

मुंबई | भारतीय अर्थव्यवस्थेचा दर्जा वधारला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 05:03 PM IST

मुंबई | हज यात्रेसाठी इतर माध्यमातून मदत कायम - मुख्तार अब्बस नखवी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 08:25 PM IST

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Sep 17, 2017, 10:31 AM IST

लादेनला ठार मारल्यानंतर रात्रभर झोपल्या नाहीत सोनिया गांधी : नक्वी

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका करताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले, दहशतवादी ओसामा बिन लादेन याला मारले गेले, त्यावेळी सोनिया रात्रभर रडत होत्या. त्यांना झोपच लागली नाही.

Nov 1, 2015, 06:52 PM IST

मी गोमांस खातो.. आहे कोणी अडवणार? - किरण रिजिजू

गोमांस... 'बीफ' बंदीवरून आता भाजप सरकारच्या मंत्र्यांमध्येच जुंपल्याचं दिसतंय. मी गोमांस खातो... आहे कोणी अडवणारं असं आव्हानच केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी दिलंय.  

May 27, 2015, 10:26 AM IST

गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्यास नकवींचा पाठिंबा

 भगवत गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्याचा प्रस्ताव सुषमा स्वराज यांनी ठेवल्यानंतर टीएमसीनंतर आता बीएसपी सुप्रीमो मायावती यांनीही टीकेची झोड उठवली आहे.

Dec 8, 2014, 10:06 PM IST