mukesh ambani networth

अनिल की मुकेश? अंबानी भावांमध्ये कोण जास्त शिकलंय?

Anil And Mukesh Ambani Education: मुकेश अंबानींचा जन्म 19 एप्रिल 1957 साली झाला. ते रिलायन्स इंडस्ट्रीचे एमडी आणि चेअरमन आहेत. रिलायन्स इंडस्ट्री एनर्जी, पेट्रोकेमिकल, रिटेल, टेलिकॉम, मीडिया आणि डिजीटलसहित वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. अनिल अंबानीदेखील जगातील श्रीमंत उद्योजकांमध्ये गणले जायचे. ते सहाव्या नंबरवर होते. 

Apr 20, 2024, 06:40 PM IST

मुकेश अंबानींचे तिन्ही व्याही मोठे व्यावसायिक, कोण सर्वात जास्त श्रीमंत?

Mukesh Ambani:  मुकेश अंबानींच्या या तीन व्याहींमध्ये सर्वात श्रीमंत कोण, माहितीय का? याबद्दल जाणून घेऊया. 

Mar 9, 2024, 05:49 PM IST

मुकेश अंबानी मिनिटाला किती कमावतात माहितीये का? सामान्य माणूस आयुष्यभरही इतके कमावत नाही

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकलं आहे. 

 

Jan 12, 2024, 05:12 PM IST

गौतम अदानी यांची रेकॉर्डब्रेक कमाई, 24 तासात संपत्तीत 1,91,62,33,50,000 रुपयांची भर

Gautam Adani Networth : उद्योगपती गौतम अदानी यांच्या कमाईत गेल्या तीन दिवसात मोठी भर पडली आहे. गेल्या 24 तासात अदानी समूहाने तब्बल 12.3 अरब डॉलरची कमाई केली आहे. यामुळे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी 15 व्या स्थानावर पोहोचले आहेत. 

Dec 6, 2023, 03:27 PM IST

मुकेश अंबानी यांचं घर AC शिवाय कसं थंड राहतं? जाणून घ्या

मुकेश अंबानी यांचं घर कोणत्याही महालापेक्षा कमी नाही. त्यांच्या घरात सगळ्या सुख-सुविधा आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? त्याचं घर एसी शिवाय कसं थंड राहतं. चला जाणून घेऊया काय आहे त्या मागचं सत्य...

Aug 29, 2023, 07:10 PM IST

अंबानींच्या घरात कशी बनते चपाती?... एकदा पाहाच

Mukesh Ambani House: भारतातील सगळ्यात श्रीमंत आणि लोकप्रिय कुटुंब म्हणजे अंबानी कुटुंब. अंबानी यांच्या नावातच एक वेगळी लक्झरी आहे. एंटिलिया हे त्यांचं घर आहे. भारतात कोणत्याही व्यक्तीनं कधी विचार केला नसेल तितकं मोठं त्यांचं घर आहे. अशात आता अंबानी कुटुंबातील आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे अंबानी कुटुंबात चपाती कशी बनवली जाते... 

Aug 28, 2023, 06:16 PM IST

नीता अंबानी यांच्या सुंदर लूकमागे आहे 'या' मेकअप आर्टिस्टचा हात, घेतो इतके मानधन

Neeta Ambani MakeUp Artist Salary:  नीता अंबानी या सुंदर दिसण्यासाठी किती पैसे खर्च करतात याची माहिती समोर आली आहे. तर अंबानी कुटुंबाचा एक पर्सनल मेकअप आर्टिस्ट आहे. कोणत्याही कार्यक्रमात अंबानी कुटुंबातील महिलांचा हा मेकअप आर्टीस्ट मेकअप करतो. 

Apr 24, 2023, 04:44 PM IST

बहिष्कार आमिरच्या 'LAL SINGH CHADDHA' सिनेमावर..पण नुकसान अंबानींचं.. रिलायन्सकडून मोठा खुलासा

आमिर खानने (AAMIR KHAN) सिनेमातील त्याचं मानधन आणि फिल्मसाठी जो खर्च आलाय तो आधीच घेऊन ठेवलय. त्यामुळे जर सिनेमाचं नुकसान झालं तर त्याचा फटका आमिर खानला बसणारचं नाही. 

Aug 13, 2022, 02:29 PM IST