ms dhoni

MI vs CSK : धोनीने केला पांड्याच्या बॉलिंगचा कचरा; 6,6,6... पाहा Video

MS Dhoni Smash 3 six to hardik pandya : वानखेडेवर (MI vs CSK IPL 2024) थाला धोनीच्या बॅटिंगमधून असं काही वावटळ निर्माण झालं की हार्दिक पांड्याचा बॉलिंगची हवा निघाली. नेमकं काय झालं? 

Apr 14, 2024, 11:20 PM IST

'धोनी त्याला 'CSK ची कतरिना कैफ' म्हणतो'; पत्नीनेच केला रंजक खुलासा! Video पाहाच

IPL 2024 Katrina Kaif of CSK: मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या चेन्नईच्या आजच्या सामन्यामध्ये या खेळाडूला अंतिम 11 मध्ये संधी दिली जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील सामन्यामध्ये त्याला टीममध्ये स्थान मिळालेलं नव्हतं.

Apr 14, 2024, 11:38 AM IST

तब्बल 13 वर्षानंतर धोनीने तिला पाहिलं, जवळ गेला अन्...

MS Dhoni touches world cup trophy : बीसीसीआयने धोनीचे वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत फोटो शेअर केले आहेत. 

Apr 13, 2024, 09:29 PM IST

प्रेम म्हणावं की वेडेपणा! लेकीच्या शाळेची फी भरली नाही पण धोनीला पाहण्यासाठी केला 64 हजारांचा खर्च

MS Dhoni Fan Viral Video : महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांचा मोठा वर्ग आहे. मात्र, हद्द पार करणं म्हणजे काय? याचं उदाहरण पहायला मिळालं आहे. नेमकं काय झालं? पाहा

Apr 13, 2024, 04:47 PM IST

एमएस धोनीबरोबर सावली सारखा राहाणाऱ्या मित्राला अटक

IPL 2024 : टीम इंडियाचे स्टार खेळाडू हार्दिक आणि कृणाल पांड्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असतानाच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अगदी जवळच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

Apr 11, 2024, 09:14 PM IST

MS Dhoni : 'तुला मुल हवं असेल तर...', जेव्हा धोनीसमोर पत्नीने ठेवली होती 'ही' अट, पाहा Video

Sakshi On Ms Dhoni Test Retirement : 10 वर्षांपूर्वी धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावर आता पत्नी साक्षीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये साक्षीने कोणती अट ठेवली होती? याचा खुलासा केलाय.

Apr 10, 2024, 04:19 PM IST

MS Dhoni : क्रेझ नाही तर मॅडनेस..! धोनीच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांची जड्डूने घेतली शाळा, पाहा चेपॉकवर काय झालं?

Ravindra Jadeja Teases On Chepauk : चेन्नई सुपर किंग्जने चेपॉकवर कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून धुव्वा (CSK vs KKR) उडवला. चेन्नईचा विजय तोंडावर दिसत असताना रविंद्र जडेजाने करामत केली. जड्डूने प्रेक्षकांना कसं डिवचलं? याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.

Apr 9, 2024, 04:42 PM IST

Pushpa 2 मध्ये अल्लू अर्जुनसह झळकणार डेव्हिड वॉर्नर! क्रिकटपटूनेच दिली हिंट

Pushpa 2 Allu Arjun, David Warner : 'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जूनसोबत दिसणार डेव्हिड वॉर्नर... बॉलिवूड नाही तर टॉलिवूडमध्ये करणार पदार्पण...

Apr 7, 2024, 11:55 AM IST

धोनीचा 'रांची महल', जिथे महाराणीसारखी राहते साक्षी

Dhoni Ranchi Mahal: धोनीने आपल्या फार्म हाऊसमध्ये जिम, स्विमिंग पूल, प्रॅक्टीससाठी पार्क आणि इंडोअर फॅसिलिटी ठेवल्या आहेत. धोनी कार-बाईकचा चाहता आहे. त्यामुळे फार्महाऊसमध्ये त्याने  कार-बाईकसाठी गॅरेज ठेवले आहे. फार्महाऊसमध्ये तो अनेकदा पेट्ससोबत मस्ती करताना दिसतो. या फार्महाऊसमध्ये काढले गेलेले फोटो साक्षी धोनी नेहमी शेअर करत असते. धोनीने आपल्या कारकिर्दीत चेन्नई सुपरकिंग्जला 5 खिताब जिंकवून दिले. आयपीएल 2024 पासून ऋतुराज गायकवाडकडे कॅप्टन्सी देण्यात आली आहे.

Apr 2, 2024, 01:11 PM IST

धोनीने सिक्स मारला अन् क्लिन बोल्ड झाली 'मिस्ट्री गर्ल', थालाची ती दिवाणी कोण?

Ayesha Khan: दिल्लीविरुद्ध खेळताना (DC vs CSK) धोनीने एकहाती सिक्स मारला अन् संपूर्ण स्टेडियम जल्लोषात नाचायला लागलं. त्यावेळी एक मिस्ट्री गर्ल सर्वांच्या नजरेत आली.

Apr 1, 2024, 03:46 PM IST

एमएस धोनीचं तिहेरी शतक, अशी कामगिरी करणारा पहिला विकेटकीपर

IPL 2024 CSK Vs DC, MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टी20 क्रिकेटमध्ये एख खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. धोनीच्या नावावर अनोखं तिहेरी शतक जमा झालं आहे. अशी कामगिरी करणारा धोनी हा क्रिकेट जगतातील पहिला विकेटकिपर ठरलाय.

Apr 1, 2024, 03:07 PM IST

DC vs CSK : गुरूवर चेला भारी! थालाच्या उपस्थितीत चेन्नईचा 20 धावांनी पराभव; ऋषभची स्मार्ट कॅप्टन्सी

DC vs CSK, IPL 2024 : चेन्नईला अखेरच्या 2 ओव्हरमध्ये 46 धावांची गरज होती. मात्र,  मुकेश कुमारच्या अचूक टप्प्यात गोलंदाजी केल्याने मैदानात धोनी उपस्थित असताना देखील चेन्नईला विजय मिळवता आला नाही.

Mar 31, 2024, 11:28 PM IST

MS Dhoni : इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला कॅप्टन कूल, व्हिडीओ होतोय व्हायरल

MS Dhoni riding electric cycle : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये धोनी हा भारतीय कंपनीने बनवलेल्या इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसत आहे. 

Mar 30, 2024, 05:22 PM IST

IPL 2024: 'रोहितची जागा घेतल्यानंतर तू....' चाहत्यांकडून शिवीगाळ होणाऱ्या हार्दिक पांड्याला सल्ला, धोनीचं दिलं उदाहरण

IPL 2024: रोहित शर्माला हटवून मुंबईचा कर्णधार केल्यामुळे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथने हार्दिक पांड्याला सल्ला दिला आहे. 

 

Mar 30, 2024, 03:58 PM IST

'साक्षी सोडल्यास मीच अशी एकमेव व्यक्ती ज्याला माही भाईने..'; जडेजाच्या विधानाने धोनीलाही हसू अनावर

IPL 2024 CSK Ravindra Jadeja Comment About MS Dhoni Wife: एका जाहीर कार्यक्रमामध्ये चेन्नईच्या संघातील सहकाऱ्यांबरोबर मुलाखत देताना रविंद्र जडेजाने हे विधान केलं असून सध्या या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

Mar 30, 2024, 12:35 PM IST