mp gajanan kirtikar

शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी, सापत्न वागणूक मिळत असल्याचा शिंदे गटाच्या खासदाराचा आरोप

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला 22 जागा लढवायच्या असल्याची सूत्रांनी माहिती दिली असून भाजपाला ही मागणी अमान्य आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला 5 जागाही मिळणार नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

May 26, 2023, 02:31 PM IST

मुलगा उद्धव ठाकरेंसोबत तर वडील शिंदे गटात; गजानन किर्तीकर म्हणतात, "घरात मतभेद...."

राष्ट्रवादीने संपूर्ण शिवसेना पळवली आणि अडीच वर्षे राज्य केले असेही गजानन किर्तीकर म्हणालेत

Nov 12, 2022, 09:06 AM IST

ठाकरे गटाला मोठा धक्का! खासदार गजानन किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश

शिंदे गटाकडून ठाकरे गटाला आणखी एक धक्का, गजानन किर्तीकर शिंदे गटात

Nov 11, 2022, 08:42 PM IST

राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी! ठाकरे गटातील मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार?

शिंदे गट ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत हा खासदार नेता शिंदे गटात जाणार?

Nov 11, 2022, 07:27 PM IST