चला हवा येऊ द्यामध्ये शहीद जवानाच्या आईने व्यक्त केल्या भावना

चला हवा येऊ द्या सेटवर स्वातंत्र्य दिनानिमित्त १९९५ मध्ये शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या आई यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या भावना तुमच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आहेत. 

Updated: Aug 14, 2016, 02:35 PM IST
चला हवा येऊ द्यामध्ये शहीद जवानाच्या आईने व्यक्त केल्या भावना title=

मुंबई : चला हवा येऊ द्या सेटवर स्वातंत्र्य दिनानिमित्त १९९५ मध्ये शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या आई यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या भावना तुमच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आहेत. 

पाहा व्हिडिओ