अचानक आकाशातून चंद्र गायब झाला तर पृथ्वीवर काय होईल?
Moon Interesting Facts: अचानक आकाशातून चंद्र गायब झाला तर पृथ्वीवर काय होईल? चंद्र नसता तर पृथ्वीवर मानवाचा उदय झाला नसता असा अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे. चंद्र नसता तर दिवस फक्त 6 ते 12 तासांचा असता.
May 1, 2024, 11:32 PM ISTजेव्हा चंद्रावरुन पाहण्यात आलं सूर्यग्रहण, पृथ्वीने रोखला सूर्याचा मार्ग अन्...; पाहा आश्चर्यकारक VIDEO
Solar Eclipse from Moon: तुम्ही जमिनीवरुन अनेकदा सूर्यग्रहण पाहिलं असेल. पण हेच सूर्यग्रहण चंद्रावरुन कसं दिसत असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? चंद्राच्या पृष्ठभागावरुन आतापर्यंत 5 वेळा असे ग्रहण पाहण्यात आले आहेत.
Apr 4, 2024, 06:22 PM IST
जन्म कुंडलीत चंद्र कमकुवत असल्यास काय परिणाम होतो ?
ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीनुसार व्यक्तीला चांगले किंवा वाईट परिणाम मिळतात. असं म्हटलं जातं की, जन्म कुंडलीत चंद्र कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला बऱ्याच समस्यांना सामोरे जावं लागतं.
Apr 3, 2024, 02:06 PM ISTभारत थेट चंद्रावर बांधणार ताजमहल! असा आहे ISRO चा प्लान
भारत थेट चंद्रावर बांधणार ताजमहल! असा आहे ISRO चा प्लान
Mar 12, 2024, 05:25 PM ISTअखेर सौर ऊर्जा मिळाली! चंद्रावर गेलेला लँडर पुन्हा जागा होणार; मून मिशनबाबत मोठी अपडेट
भारताच्या चांद्रयान 2 ने कॅप्चर केलेल्या हाय क्वालीटी फोटोच्या मदतीने जपानच्या मून लँडर स्लिमची पोजिशन बदलण्यात आली. जपानच्या मून लँडर स्लिमच्या लँंडिगवेळी देखील चांद्रयान 2 च्या डेटाची मदत घेण्यात आली होती.
Jan 29, 2024, 06:29 PM ISTचंद्र आकुंचन पावतोय? पाणी शोधण्यास गेलेल्या संशोधकांसाठी धोक्याची घंटा
Moon is shrinking: दक्षिण ध्रुवावरील भूकंप आणि फॉल्ट लाइन्स हे चंद्र आकुंचित होण्याचे कारण मानले जात आहे.
Jan 28, 2024, 09:11 PM ISTचांद्रयान 3 नंतर आणखी एका यानाचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग
चांद्रयान 3 नंतर आणखी एक यान चंद्रावर पोहचले आहे. 5 महिन्यानंतर ठरलेल्या जागेवरच जपानच्या स्मार्ट लँडरचे यशस्वी लँडिग झाले आहे.
Jan 19, 2024, 10:12 PM ISTपहिल्यांदाच चंद्रावर पाठवली मानवाची हाडं आणि DNA ; भारतीय व्यक्तीच्या नेतृत्वात NASA चं खास मून मिशन
नासाने आपल्या आगामी मूनमिशन अंतर्गत मानवी हाडं आणि काही व्यक्तींचे DNA नमुने चंद्रावर पाठवले आहेत. Peregrine Mission One असे या नासाच्या या खास मोहिमेचे नाव आहे. भारतीय वंशांची व्यक्तीच्या हातात या मिशनची धुरा आहे.
Jan 8, 2024, 11:52 PM ISTचौकनी, त्रिकोणी नव्हे तर सूर्य, चंद्र, पृथ्वी वर्तुळाकारच का असतात?
चौकनी, त्रिकोणी नव्हे तर सूर्य, चंद्र, पृथ्वी वर्तुळाकारच का असतात?
Jan 8, 2024, 04:17 PM ISTथेट चंद्रावर वीज पुरवठा करणार 'ही' प्रसिद्ध कार निर्माता कंपनी; तयार केला मिनी न्यूक्लियर पावर प्लांट
Rolls Royc ही प्रसिद्ध कार निर्माता कंपनी थेट चंद्रावर वीज पुरवठा करणार आहे. यासाठी कंपनीने मिनी न्यूक्लियर पावर प्लांट देखील तयार केला आहे.
Dec 26, 2023, 11:55 PM IST2030 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत उभारणार; अमेरिकेला टक्कर देण्यासाठी चीन आणि रशियाचा मास्टर प्लान
चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. रशिया आणि चीन संयुक्त मोहिम राबवणार आहे.
Dec 3, 2023, 10:36 PM ISTचंद्रावरील खड्ड्यांमध्ये पाणी कुठून आले? चांद्रयान 3 करणार उलगडा
भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. या मोहिमेतून चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडली आहेत. यामुळे चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्पप्न लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे.
Nov 28, 2023, 06:21 PM ISTथेट चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प, पृथ्वीवर Power सप्लाय; पुढच्या 10 हजार वर्षांची सोय
चंद्रावर वीज निर्मीती करणे शक्य होणार आहे. यावर संशोधक अधिक संशोधन करत आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास विजेची चिंता मिटणार आहे.
Nov 22, 2023, 09:02 PM ISTविकेंडला हे Underrated चित्रपट नक्की पाहा; थरकाप उडाला नाही तर सांगा...
Underrated Movies : तुम्हीही असाच बेत आखताय का? मग ही माहिती तुमच्याचसाठी...
Nov 15, 2023, 11:33 AM IST