विकेंडला हे Underrated चित्रपट नक्की पाहा; थरकाप उडाला नाही तर सांगा...

Underrated Movies : तुम्हीही असाच बेत आखताय का? मग ही माहिती तुमच्याचसाठी... 

Nov 15, 2023, 11:33 AM IST

Underrated Movies : सुट्टीच्या दिवशी घरात बसायचं... मस्तपैकी आराम करायचा आणि मनाला वाटेल तो चित्रपट, सीरिज पाहायची असे बेत तुमच्याआमच्यापैकी अनेकजण आखतात. 

1/7

Underrated Movies

must watch underrated movies list

Underrated Movies : सुट्टीच्या दिवशी नेमका कोणता चित्रपट पाहायचा हाच प्रश्न अनेकांना पडतो. कारण बहुतांश चित्रपट ओटीटीच्या उपलब्धतेमुळं पाहून झालेले असतात. 

2/7

चित्रपटांची यादी...

must watch underrated movies list

यावेळी काही असे चित्रपट पाहा, ज्यांची चर्चा फार कमी झाली, पण त्यांची कमाई मात्र फार समाधानकारक झालीच नाही. पाहा याच चित्रपटांची यादी... 

3/7

चिल्ड्रन ऑफ मेन (Children of men)

must watch underrated movies list

Alphonso Cuaron दिग्दर्शित हा चित्रपट एक मास्टरपिस आहे. भविष्यातील परिस्थितीविषयीची दाहकता या चित्रपटातून पाहता येते.   

4/7

द फॉल (The Fall)

must watch underrated movies list

Tarsem Singh`s च्या 'द फॉल' या चित्रपटातून एका पॅरालाईज्ड स्टंटमॅनची कथा साकारण्यात आली आहे. कमालीची सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाची शान आहे.   

5/7

अ घोस्ट स्टोरी (A Ghost Story)

must watch underrated movies list

डेविड लोवरीच्या A Ghost Story मधून दुरावा, अंतर्मनाच्या वेदना, प्रेम आणि इतर पैलू टीपण्यात आले आहेत.   

6/7

मून (Moon)

must watch underrated movies list

डंकन जोन्स दिग्दर्शित हा चित्रपट एक सायफाय कंटेंट आहे. किमान गोष्टींमध्ये कथानक पटवून देण्याची तादक आणि कलाकारांचं योगदान या चित्रपटात पाहता येतं.   

7/7

द आयर्न जायंट (The Iron Giant)

must watch underrated movies list

ब्रॅड बर्ड दिग्दर्शित ही कलाकृती एक क्लासिक अॅनिमेटेड चित्रपट आहे. एका मुलाची महाकाय रोबोटशी असणारी मैत्री चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.