moon

कधी गोल तर कधी तिरका , चंद्र नेहमी वेगळ्या आकारांमध्ये का दिसतो ?

चंद्र रोज का दिसत नाही आणि रोज पूर्ण आकारात  का दिसत नाही. किंवा तो रोज वेगळ्या आकारात कसा दिसतो. हा एक अवघड प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर थोडे मोठे आहे. त्यासाठी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांचा संबंध समजून घ्यावा लागेल.

 

Sep 2, 2023, 12:38 PM IST

'...म्हणून चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, 'शिव-शक्ती'ला राजधानी म्हणा'; चक्रपाणि महाराजांची मागणी

Declare Moon as Hindu Rashtra: चंद्राचं भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माशी असलेल्या नात्यावरही या महाराजांनी भाष्य केलं असून त्यांनी ही मागणी करणारा एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.

Aug 31, 2023, 09:00 AM IST

चंद्राचे हे 4 सीक्रेट्स तुम्हाला माहिती नसतील!

चंद्राचे हे 4 सीक्रेट्स तुम्हाला माहिती नसतील!

Aug 30, 2023, 01:10 PM IST

चांदणं चांदणं झाली रात...; भारतातील 'या' ठिकाणी पाहता येतात चंद्राची बहुविध रुपं

Ladakh News : इथं चांद्रयान चंद्रावर पोहोचल्यामुळं सध्या चंद्र हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. तुम्हाला माहितीये का हाच चंद्र देशातील एका ठिकाणी त्याच्या विविध रुपांनी सर्वांना भारावून सोडतो. 

 

Aug 28, 2023, 04:38 PM IST
Temperature On Moon South Pole PT47S

Video | चंद्रावर तापमान किती?

Temperature On Moon South Pole

Aug 28, 2023, 09:50 AM IST

Chandrayaan-3: प्रज्ञान रोव्हर आताच्या क्षणी चंद्रावर काय करतोय? इस्रोने दिली अपडेट

Chandrayaan-3: चांद्रयान 3 तर यशस्वी लॅंड झाले. प्रज्ञान रोव्हरही सुरक्षित उतरले पण आता पुढे काय? प्रज्ञान रोव्हर आता काय करतोय? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? इस्रोने ट्विट करून या मोहिमेची अपडेट माहिती शेअर केली आहे. 

Aug 27, 2023, 06:37 AM IST

'राकेश रोशन चंद्रावर गेले अन्...'; ममता दीदींनी राकेश शर्मांऐवजी ऋतिकच्या वडिलांनाच अंतराळात पाठवलं; 1 नाही तर 2 घोडचूका

Chandrayaan 3 Moon Landing : चांद्रयानाचं यशस्वी लँडिंग झाल्यानंतर अनेकांनीच त्यावर प्रतिक्रिया दिल्या. नेतेमंडळीही यात मागे राहिले नाहीत. पण, त्यांनी अती घाईत चुका मात्र केल्या... 

 

Aug 24, 2023, 10:56 AM IST
ISRO Tweet All Set For Vikram Lander Soft Landing On Moon PT1M19S

विक्रमच्या लॅंडिंगसाठी ऑल सेट... - इस्त्रो

ISRO Tweet All Set For Vikram Lander Soft Landing On Moon

Aug 23, 2023, 04:50 PM IST

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चा चंद्रावर 'गृहप्रवेश', कधी आणि कसं पाहाल Live टेलिकास्ट; पाहा एका क्लिकवर

Chandrayaan-3 landing Live Telecast : सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चांद्रयानच्या लाँडिंगची माहिती इस्त्रोकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला चंद्रयानाचं लँडिंग देखील लाईव्ह पाहता येणार आहे.

Aug 22, 2023, 11:21 PM IST

पांढऱ्या रंगाचेच का असतात अवकाशात जाणारे रॉकेट?

Chandrayaan 3 Landing : रॉकेट्स मुख्यतःपांढरे (White rockets) असतात जेणेकरून अंतराळयानावर सर्यवादळाचा किंवा तीक्ष्ण उर्जेचा परिणाम होऊ नयेत. रॉकेट्समधील क्रायोजेनिक प्रणोदक लाँचपॅडवर आणि प्रक्षेपणाच्या वेळी सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे गरम होण्यापासून संरक्षित केलं जाऊ शकतं.

Aug 22, 2023, 09:28 PM IST

चंद्र नाहीसा झाला तर काय होईल ?

Chandrayaan 3: चंद्राच्या अस्तित्वाचा पृथ्वीवर परिणाम होत असतो. चंद्रच नसेल तर पृथ्वीवर दिवस रात्र, वादळ तसेच इतर खगोलीय तसेच भौगोलिक घटनांवर याचा परिणमा होईल.

Aug 22, 2023, 04:32 PM IST

Chandrayaan - 3: चांद्रयान-३ चे होणार तुकडे? विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून करण्याची तयारी सुरु..

Chandrayaan 3 Latest Updates: चांद्रयान मोहीमेच्या दृष्टीनं 17 ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोपल्शन मॉड्यूलपासून चांद्रयानाचा विक्रम लँडर (Vikram Lander Seperation) वेगळं करण्यात येणार आहे. 

Aug 16, 2023, 11:01 PM IST

Shani Chandra Yuti 2023 : लवकरच कुंभ राशीत शनि आणि चंद्राची युती! 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूकंप

Shani Chandra Yuti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी सध्या स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहे. आता चंद्र 30 ऑगस्टला कुंभ राशीत गोचर करणार आहे. अशा स्थितीत शनि आणि चंद्राची भेट होणार असून ही भेट 3 राशींच्या आयुष्यात भूकंप घेऊन येणार आहे. 

Aug 16, 2023, 12:52 PM IST