सूर्य, चंद्र, पृथ्वी हे सर्व ग्रह वर्तुळाकार असतात. यांचा आकार चौकोनी, त्रिकोणी असका का नसतो.

ग्रहमालेत दिसणारे गोलाकार आकाराचे ग्रह मोत्याच्या माळेप्रमाणे अतिशय सुंदर असतात.

ग्रहांचा आकारमान गोलाकार होण्यामागे गुरुत्वाकर्षण शक्ती महत्त्वाची भूमिका बजावते.

ग्रहांचा आकारमान गोलाकार होण्यामागे गुरुत्वाकर्षण शक्ती महत्त्वाची भूमिका बजावते.

ग्रहांचा आकार गोलाकार होण्यामागे परिभ्रण हे देखील एक कारण आहे.

गुरुत्वाकर्षण तसेत दीर्घकाळाचे सातत्याने परिभ्रमण यामुळे ग्रहांना वर्तुळाकार आकार मिळतो.

सूर्यासारखे ग्रह हेलियम आणि हायड्रोजनमुळे तयार होतात. यामुळे अगदी सहज गोलाकार मिळतो.

ऑस्ट्रेलियातील सदर्न क्वीन्सलँड विद्यापीठातील खगोल भौतिकशास्त्राच्या प्राध्यापक जांती हॉर्नर यांनी यावर संशोधन केले आहे.

VIEW ALL

Read Next Story