January 2025 : अपार पैसा अन् धन संपत्ती; नवीन वर्षाच्या पहिल्या महिना तुमच्यासाठी कसा असेल?
Monthly Horoscope January 2025 : नविन वर्षाचा पहिला महिना जानेवारी हा काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. तर कोणत्या लोकांना या महिन्यात काळजी घ्यावी लागेल, पाहूयात मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी जानेवारी राशीभविष्य
Dec 25, 2024, 09:23 AM ISTMonthly Horoscope December 2024 : 'या' वर्षातील शेवटचा महिना तुमच्यासाठी कसा असेल? काही लोकांना चांगली बातमी, धनलाभासह नोकरीत यश
Monthly Horoscope December 2024 : अनेक आनंदाचे क्षण आणि काही अडचणीसह हे वर्ष संपण्यात जमा आहे. बघता बघता डिसेंबर महिना उगवलाय. या वर्षातील शेवटचा महिना हा आपल्यासाठी कसा असेल याबद्दल ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी मेष ते मीन राशींचं भविष्य सांगितलंय.
Nov 30, 2024, 05:08 PM ISTOctober 2024 : ऑक्टोबरमध्ये सूर्य-बुधासह 4 मोठ्या ग्रहांचं गोचर; 'या' लोकांना करावा लागणार समस्यांचा सामना
Grah Gochar October 2024: बघता बघता 2024 मधील 10 महिन्याला सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक सणवार असणार आहेत. पण त्यासोबत 2 ऑक्टोबर या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण आहे. त्यासोबत महिन्याभरात अनेक मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांची ही स्थिती काही राशीच्या आयुष्यात खळबळ माजणार आहे. ऑक्टोबर महिन्यात कोणाच्या आयुष्यात भूकंप येणार आहे, जाणून घ्या.
Sep 29, 2024, 06:24 PM IST
June Monthly Horoscope : जून महिना 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या मासिक राशीभविष्य
Monthly Horoscope in Marathi : जूनमध्ये लक्ष्मी नारायणसह 5 दुर्मिळ राजयोग निर्माण होणार आहे. 1 जूनलाच मंगळ राशी परिवर्तन करणार आहे. एकादशी, गंगा सप्तमी ते वट पौर्णिमे सण उत्सवाचा हा महिना मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या मासिक राशीभविष्य आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर यांच्याकडून
Jun 1, 2024, 12:15 AM ISTMay Monthly Horoscope : मे महिना कोणासाठी अडचणीचा तर कोणासाठी भाग्यशाली? जाणून मासिक राशीभविष्य
Monthly Horoscope in Marathi : बघता बघता नवीन वर्षातील चार महिने संपले असून मे महिन्याला सुरुवात झाली आहे. अक्षय्य तृतीयाचा हा महिना मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या मासिक राशीभविष्य आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर यांच्याकडून
May 1, 2024, 10:31 AM ISTफेब्रुवारीत शश राजयोगासह अनेक राजयोग! 'या' राशी ठरणार लकी, जाणून घ्या तुमचं मासिक राशीभविष्य
February Monthly Horoscope 2024 : फेब्रुवारी महिना हा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास आहे. या महिन्याचा 1 तारखेला बुध गोचर होणार आहे. त्यासोबत शनि अस्तामुळे राजयोग निर्माण होणार आहे. अशात तुमच्यासाठी फेब्रुवारी महिना कसा असेल जाणून घ्या.
Jan 31, 2024, 08:25 AM ISTनोव्हेंबरमध्ये बनणार गजकेसरी, शश राजयोग; 2 राजयोग 'या' राशींच्या व्यक्तींना करणार मालामाल
November Horoscope 2023: ज्योतिष शास्त्रानुसार, शनी कुंभ राशीत असल्याने शश योग राहणार आहे. तर नोव्हेंबर महिन्यात चंद्र मेष राशीत प्रवेश करणार असून गुरु आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत गजकेसरी योग तयार होणार आहे.
Nov 2, 2023, 12:02 PM ISTNovember Grah Gochar: नोव्हेंबर महिन्यात होणार ग्रहांचं महागोचर; 5 ग्रह 'या' राशींना करणार मालामाल
Grah Gochar 2023 November: ज्योतिष शास्त्रात नोव्हेंबर महिन्यात शनी देव मार्गस्थ होणार आहेत. याशिवाय शुक्र, बुध आणि सूर्याच्या स्थितीत बदल होणार आहे. दरम्यान या महिन्यात बुध ग्रह देखील दोन वेळा राशी बदलणार आहे.
Oct 27, 2023, 10:45 AM ISTHoroscope October 2023 : ऑक्टोबरमध्ये राहू-केतूसह 6 ग्रहांचं संक्रमण, 'या' 5 राशींचं नशीब उजळेल, 12 राशींसाठी हा महिना कसा राहील?
Monthly October Horoscope 2023 : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे 12 राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम होणार आहे. तुमच्यासाठी कसा असेल ऑक्टोबर महिना जाणून घ्या.
Sep 30, 2023, 09:44 AM ISTSeptember Horoscope 2023 : कभी खुशी कभी गम! 'या' दिवशी राहा सावधान, 12 राशींसाठी सप्टेंबर महिना कसा राहील?
Monthly September Horoscope 2023 : सप्टेंबर महिन्यात काही राशींसाठी अतिशय शुभ तर काही राशींसाठी अडचणींचा ठरणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींसाठी कसा असेल सप्टेंबर महिना.
Sep 1, 2023, 06:46 AM ISTAdhik Maas Purnima 2023 : आज अधिक मास पौर्णिमाला 3 शुभ योग! 5 राशींना होणार मालामाल
Adhik Maas Purnima 2023 : आज 1 ऑगस्ट असून अधिक मास पौर्णिमा आहे. आज तीन शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींना घनलाभाचे योग आहेत.
Aug 1, 2023, 05:10 AM ISTऑगस्ट महिन्यात 'या' पाच राशी होणार मालामाल; यश पायाशी चालत येईल
ऑगस्ट महिन्याची सुरुवात अधिक पौर्णिमा आणि संकष्टी चतुर्थीने होत आहे. या महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ज्योतिषांच्या मते हा महिना मेष, मिथून, तुळ, वृश्चिक आणि मीन राशींसाठी शुभ आणि लाभदायक असणार आहे.
Jul 31, 2023, 08:16 PM IST
August Horoscope 2023 : ऑगस्ट महिना 'या' राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, नशिबाची मिळणार पूर्ण साथ
Monthly August Horoscope 2023 : ऑगस्ट महिना हा अनेक राशींसाठी वरदान ठरणार आहे. अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहे.
Jul 31, 2023, 05:25 PM ISTWeekly Horoscope : 24 ते 30 जुलै 2023; काहींना अडचणी येतील तर काही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील, पाहा साप्ताहिक राशीभविष्य
या नव्या आठवड्यात काही राशींच्या व्यक्ती कुटुंबासोबत वेळ घालवतील तर काहींच्या घरात वाद होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया साप्ताहिक भविष्य!
Jul 23, 2023, 08:16 PM ISTGuru Chandal Yoga 2023 : गुरु राहूच्या संयोगाने तयार होतोय अशुभ योग! 'या' 4 राशींनी घ्यावी काळजी, नाहीत...
Guru Rahu Yuti 2023 : जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात गुरू आणि राहूच्या संयोगामुळे गुरु चांडाळ योग जुळून आला आहे. यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप येणार आहे.
Jul 1, 2023, 03:15 PM IST