बसच्या चाकाजवळ सापडलं एका महिन्याचं अर्भक
मुलुंडमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. अवघ्या एका महिन्याचा एक चिमुकला जीव एका बसच्या चाकाजवळ जिवंत सापडलाय.
Nov 6, 2015, 04:02 PM ISTसेन्सॉर बोर्डाच्या सुट्ट्या रद्द... 'ओव्हरटाईम'ची वेळ!
सध्या सेन्सॉर बोर्डावरचा ताण इतका वाढलाय की बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना चक्क 'ओव्हरटाईम' करावा लागतोय.
May 28, 2015, 09:05 PM ISTमे महिन्यातही राज्यात पाऊस कोसळलाsss
राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावलीय. पिंपरी चिंचवड, सातारा, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. कल्याणमध्येही विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या.
May 5, 2015, 07:44 PM ISTहितगुज - मार्गशिर्षातील वास्तुशास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2014, 06:47 PM ISTभारतीय कंपन्यांमध्ये पुढील तीन महिन्यात नोकऱ्यांची सुवर्ण संधी!
नवी दिल्ली : आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यांपेक्षा भारतीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.
Sep 10, 2014, 12:45 PM ISTमाळीण दुर्घटनेला महिना झाला तरी भोग कामय
आज 30 ऑगस्ट. बरोब्बर 1 महिन्यापूर्वी 30 जुलैला पुणे जिल्ह्यातले माळीण हे हसतं-खेळतं गाव दरडीखाली गाडलं गेलं. या भीषण दुर्घटनेला महिना उलटला असताना गावक-यांच्या अक समस्या अद्याप कामय आहेत.
Aug 30, 2014, 09:50 AM ISTआता महिन्याभरात एकापेक्षा जास्त सब्सिडीचे सिलेंडर
गृहिणींना दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण आता महिन्याला तुम्ही एका पेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Aug 27, 2014, 09:42 PM ISTपाकिस्तानातील नऊ महिन्याच्या मुसाची हत्येच्या आरोपातून मुक्तता
पाकिस्तानमध्ये मुसा खान या नऊ महिन्याच्या बालकालाही हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
Apr 13, 2014, 04:17 PM IST