mohan bhagwat

मदर तेरेसा : मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन

मदर तेरेसांबाबतच्या मोहन भागवत यांच्या भूमिकेचं शिवसेनेकडून समर्थन, भागवतांचं काय चुकलं, सामनाच्या अग्रेलखातून उघड पाठिंबा.शिवसेनेनं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. मदर तेरेसांबाबत मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेनं सामनामधून त्यांना पाठिंबा दिलाय.

Feb 25, 2015, 03:41 PM IST

मदर तेरेसांचे कार्य महान, पण धर्मांतरासाठी उपयोग - मोहन भागवत

नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांचं कार्य महान होतं. पण त्यांनी धर्मांतरासाठी त्याचा उपयोग केला, असं वक्तव्य आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. भागवत यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.

Feb 24, 2015, 11:05 AM IST

'स्त्रिया मुलं तयार करण्याच्या फॅक्टरी नाहीत'

'स्त्रिया मुलं तयार करण्याच्या फॅक्टरी नाहीत'

Feb 19, 2015, 09:39 AM IST

घरवापसी दुरावलेल्यांना स्वधर्मात आणण्याचा प्रयत्न : भागवत

घरवापसी हा हिंदू परंपरापासून दुरावलेल्यांना स्वधर्मात आणण्याचा उपक्रम आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलंय,, यावर विस्तृतपणे बोलतांना मोहन भागवत म्हणाले, 

Jan 12, 2015, 10:18 AM IST

मोहन भागवत त्र्यंबकेश्वराच्या चरणी

मोहन भागवत त्र्यंबकेश्वराच्या चरणी

Jan 8, 2015, 04:15 PM IST

शिवसेना-भाजप एकत्र येण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

‘राजकारणात चर्चेची दारं कधीही बंद होत नसतात,’ असं सूचक विधान करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या काळात भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. असं झालं तर मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात सेनेला स्थान मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

Nov 17, 2014, 09:08 AM IST

भाजप-शिवसेना युतीसाठी आता सरसंघचालकांचे प्रयत्न- सूत्र

सेना-भाजप युतीसाठी आता सरसंघचालक मोहन भागवतांनी प्रयत्न सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. युती बाबत शिवसेना आणि मोहन भागवतांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतं. 

Nov 16, 2014, 12:06 PM IST

घुसखोरी हिंदू समाजाला घातक : भागवत

 

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी विविधतेला स्वीकार करण्यात मानवतेचा विकास शक्य असल्याचं म्हटलं आहे. 

विजयादशमी निमित्त आरएसएसच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करतांना मोहन भागवत बोलत होते. मोहन भागवत यांनी तासभर केलेल्या भाषणात अनेक महत्वाचे मुद्दे स्वयंम सेवकांसमोर ठेवले. 

Oct 3, 2014, 12:12 PM IST

'लव्ह जिहाद'चा अर्थ हिंदू मुलींना समजावून सांगा - मोहन भागवत

हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नानंतर धर्म परिवर्तनसाठी दबाव टाकणाऱ्या लव्ह जिहादला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तीव्र विरोध दर्शवलाय. हिंदू मुलींना लव्ह जिहादचा अर्थ आणि धोके समजवा, जेणेकरून त्या फसणार नाहीत, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. 

Sep 7, 2014, 02:15 PM IST