IND vs SL 2nd ODI : बाऊंड्रीजवळ Suryakumar Yadav आणि सिराजमध्ये काय खुसुरपुसुर सुरु होतं? VIDEO होतोय व्हायरल
दुसऱ्या वनडे सामन्यातही टीम इंडियामध्ये स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला नाहीये. मात्र प्लेईंग 11 मध्ये नसूनही टीम इंडियापासून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दूर राहू शकलेला नाही.
Jan 12, 2023, 04:25 PM ISTMohammad Siraj चं सामान चोरीला! ढाका ते दिल्ली प्रवासात असं काय घडलं?
Siraj's bag was stolen: भारतात येण्यासाठी टीम इंडियाने ढाका (Dhaka) येथून विमान पकडलं. मोहम्मद सिराजला ढाकाहून दिल्लीकडे (Delhi) प्रवास करणार होता.
Dec 28, 2022, 05:07 PM ISTMohammed Siraj मध्ये सुधारणा नाहीच; चौथ्या दिवशी बांग्ला खेळाडूंशी पंगा; VIDEO व्हायरल
बांगलादेशाचा दुसरा डाव सुरु असताना पुन्हा मोहम्मद सिराजची (Mohammed Siraj) बांगलादेशाच्या खेळाडूसोबत बाचाबाची झाली. भारतीय टीमचा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) सातत्त्याने शंतोला स्लेज करण्याचा प्रयत्न केला.
Dec 17, 2022, 04:17 PM ISTMohammed Siraj ने लिटन दासला नेमकं काय म्हटलं होतं? अखेर गोलंदाजाने केला खुलासा
सोशल मीडियावर लिटन दास आणि मोहम्मद सिराजचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता, की सिराजने लिटन दासला काय सांगितलं? याचाच खुलासा सिराजने केला आहे.
Dec 16, 2022, 04:30 PM ISTIND Vs BAN ODI: रोहित शर्माला झालं तरी काय? दुसऱ्या षटकात सोडावं लागलं मैदान
India Vs Bangladesh 2nd ODI: भारत विरुद्ध बांगलादेश तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. पहिल्या सामना बांगलादेशनं जिंकल्याने मालिकेत 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. बांगलादेशनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Dec 7, 2022, 12:30 PM ISTT20 World Cup 2022 : बुमराहच्या जागी शमी की सिराज? सुनिल गावस्करांनी थेट निर्णयच दिला
T20 World Cup 2022: रोहित शर्माचं टेन्शन 'खल्लास', सुनिल गावस्करांनी सांगितलं, बुमराहच्या जागी शमी की सिराज?
Oct 13, 2022, 12:00 AM ISTIND vs SA: Live सामन्यात अंपायर सोबत भिडला मोहम्मद सिराज, Video व्हायरल
मोहम्मद सिराजकडून दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. पाहा काय घडलं सामन्यात...
Oct 9, 2022, 07:45 PM ISTBall Boy Video: सिराजपेक्षा 'बॉल बॉय' भारी! काय अप्रतिम कॅच पकडलाय बघा...
सिराजला जमलं नाही ते या पठ्ठ्याने करून दाखवलं, सोशल मीडियावर 'बॉल बॉय'ची एकच चर्चा!
Oct 6, 2022, 08:20 PM IST"Jasprit Bumrah च्या जागी Bobby Deol ला खेळवा", वर्ल्डकप तोंडावर असताना एकच चर्चा!
काय सांगता! वर्ल्डकपमध्ये बॉबी देओल खेळणार???
Sep 30, 2022, 09:54 PM ISTT20 World Cup: BCCI च्या चुकीमुळे Jasprit Bumrah जखमी?? 'या' दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ!
भारताच्या दिग्गज खेळाडूचे बीसीसीआयवर ताशेरे!
Sep 30, 2022, 06:23 PM ISTठरलं तर! टीम इंडियामध्ये Jasprit Bumrah ची जागा घेणार 'हा' धोकादायक गोलंदाज
बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे
Sep 30, 2022, 11:12 AM ISTInd Vs SL: दुसऱ्या सामन्यात 'या' खेळाडूला बाहेरचा रस्ता?; असं असेल प्लेईंग 11
आजच्या सामन्यात रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Feb 26, 2022, 08:03 AM IST...अन् पुन्हा एकदा विराट कोहलीला भर मैदानात राग अनावर
प्रेक्षकांना पुन्हा एकदा संतापलेला विराट कोहली पहायला मिळाला.
Oct 7, 2021, 09:07 AM ISTIND VS ENG: Lords Test जिंकताच इंग्लंडच्या रस्त्यांवर भारतीयांचा झिंगाट डान्स
इंग्लंडमध्ये लोकं रस्त्यावर उतरली आणि ....
Aug 19, 2021, 09:58 PM ISTबेन स्टोक्सने मला शिवी दिली, या भारतीय क्रिकेटरचे आरोप
चौथ्या कसोटी सामन्यात मैदानात शाब्दिक वाद
Mar 4, 2021, 07:03 PM IST