mohammad siraj

IND vs WI: पहिल्या ODI आधीच भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू संघाबाहेर; BCCI ने केली घोषणा

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी भारतीय संघाला (Indian Cricket Team) मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) तिन्ही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने (BCCI) यासंबंधी माहिती दिली आहे. 

 

Jul 27, 2023, 01:53 PM IST

World Cup 2023: मोहम्मद सिराजला भारतीय संघात स्थान मिळणं जवळपास निश्चित; वाचा पूर्ण यादी

World Cup 2023: क्रिकेट वर्ल्डकप 2023 चं वेळापत्रक (World Cup Time Table) जाहीर करण्यात आलं आहे. वर्ल्डकपसाठी मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. जाणून घ्या संभाव्य भारतीय क्रिकेट संघ कसा असेल.

 

Jun 29, 2023, 11:26 AM IST

WTC Final : ड्रेसिंग रूममध्ये शांत झोपला होता लाबुशेन; सिराजने 15 सेकंदात केलं झोपेचं खोबरं

WTC Final : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. वॉर्नर ( David Warner ) बाद झाल्याचं पाहताच लाबुशेन खाडकन जागा झाला आणि बॅट उचलत मैदानाकडे धावू लागला.

Jun 9, 2023, 09:20 PM IST

ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये राडा, सिराजही झाला शॉक; पाहा Video

Shubnan Gill Viral Video: आयसीसीने (ICC) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टीमचे युवा खेळाडू शुभमन गिल (shubman gill) आणि इशान किशन (ishan kishan) एकत्र दिसत होते. त्यावेळी त्यांच्यात राडा झाल्याचं समोर आलंय.

Jun 6, 2023, 05:12 PM IST

IPL मध्ये मॅच फिक्सिंग? मोहम्मद सिराजशी एका ड्रायव्हरने साधला संपर्क, क्रिकेट विश्वात खळबळ

IPL 2023: सध्या चर्चेत असलेल्या आयपीएलमध्ये (IPL) मॅच फिक्सिंगचा (Match Fixing) प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) जलद गोलंदाज मोहम्मद सिराजशी (Mohammad Siraj) हैदराबादच्या एका ड्रायव्हरने फोनवरुन संपर्क साधला. संघाची माहिती दिल्यास मोठी रक्कम देण्याची ऑफर यावेळी देण्यात आली. 

 

Apr 19, 2023, 12:22 PM IST

IND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली जा याआधी कधीही घडली नव्हती

Feb 17, 2023, 02:57 PM IST

Ravindra Jadeja Ball Tampering : "...म्हणून मी ती ट्रिक वापरली", अखेर रविंद्र जडेजाचं स्पष्टीकरण!

IND vs AUS 1st Test : पहिल्या दिवशी पाच विकेट घेणारा रविंद्र जडेजावर बॉल टेंपरिंगचा (Ravindra Jadeja Ball Tampering) आरोप करण्यात आलाय. सामन्यानंतर जडेजा म्हणतो.

 

Feb 10, 2023, 08:52 AM IST

मोहम्मद सिराज आणि उमरानचा कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार, Video तुफान व्हायरल

भारतीय क्रिकेटर्स मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांना कपाळावर गंध लावून देण्यास नकार दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुस्लीम असल्याने दोघांनी टिळा लावण्यास नकार देत हिंदू धर्माचा अपमान केल्याची टीका काही नेटकरी करत आहेत. 

 

Feb 4, 2023, 09:07 AM IST

Mohammed Siraj: एकच नंबर! मोहम्मद सिराजची जबरदस्त कामगिरी, ICC क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान

भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजला न्यूझीलंडविरोधातील एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केल्याचा फायदा झाला आहे. मोहम्मद सिराज वनडे आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमवारीत पोहोचला आहे. सिराज 729 गुणांसहित पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.

 

Jan 25, 2023, 02:57 PM IST

ICC ने जाहीर केला 2022 सर्वोत्कृष्ट वनडे संघ, ना कोहली, ना रोहित 2 भारतीयांचा समावेश!

ICC ने गेल्या वर्षी म्हणजेच 2022 चा सर्वोत्कृष्ट ODI संघ जाहीर केला आहे. या संघात 2 भारतीय खेळाडूंचा समावेश असून आहे  ते विराट कोहली ना रोहित शर्मा यांच्यापैकी एकालाही स्थान मिळालं नाही.  

Jan 24, 2023, 02:01 PM IST

भर सामन्यात सिराजवर संतापला Rohit Sharma; पाहा नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल

आजच्या सामन्यात टीमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र यावेळी मोहम्मद सिराजची फिल्डींग योग्य झाली नाही. यावेळी रोहित शर्मा त्याच्यावर वैतागलेला दिसला. 

Jan 21, 2023, 07:16 PM IST

Mohammed Siraj : "आज त्याचे वडील असते तर...", मोहम्मद सिराजच्या आईला अश्रू अनावर!

Mohammed Siraj India vs New Zealand: मियां भाई (Mian Bhai) म्हणून फेमस असलेल्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) घरच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना खेळला. संपुर्ण कुटूंब (Mohammed Siraj Family) देखील हा सामना पाहण्यासाठी मैदानात पोहोचलं होतं.

Jan 19, 2023, 09:27 PM IST