IPL 2020: RCB च्या मोहम्मद सिराजने रचला इतिहास
मोहम्मद सिराजची जबरदस्त बॉलिंग
Oct 22, 2020, 09:11 AM ISTजसप्रीत बुमराह ऐवजी या बॉलरला टीम इंडियात संधी, ७ मॅचेसमध्ये घेतलेत २३ विकेट्स
सहा मार्चपासून सुरु होणाऱ्या टी-२० ट्राय सीरिजसाठी टीम इंडियातील अनेक सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
Mar 2, 2018, 09:03 PM ISTडेब्यू मॅचमध्ये फ्लॉप ठरलेल्या सिराजबद्दल बुमराह म्हणतो..
ट्वेंटी २० आंतरराष्ट्रीय सामन्यापासून कारकिर्दीला सुरुवात करणारा मोहम्मद सिराज संघाला महाग पडला. त्याने चार ओव्हरमध्ये ५३ रन्स दिले.
Nov 5, 2017, 07:35 PM ISTन्यूझीलंडचा भारतावर दमदार विजय, मालिकेत १-१ अशी बरोबरी
भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने ४० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने १-१ अशी बरोबरी साधलीये.
Nov 4, 2017, 10:26 PM ISTपहिल्या सामन्यात राष्ट्रगीतानंतर भावूक झाला सिराज
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिला टी-२० सामना वेगवान गोलंदाज आशिष नेहराचा कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. तर राजकोटमधील दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पदार्पण केले. आशिष नेहराच्या जागी सिराजला स्थान देण्यात आले.
Nov 4, 2017, 09:16 PM ISTआयपीएलमुळे रिक्षा चालकाचा मुलगा कोट्याधीश, मोहम्मद सिराजची यशोगाथा
आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी बंगळुरूमध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडला.
Feb 20, 2017, 08:48 PM IST