modi365

मोदी सरकारची दिल्लीत निघाली 'वरात'

नरेंद्र मोदी सरकारला एकवर्ष पूर्ण झाल्याने, युवक काँग्रेसकडून आज निषेध करण्यात आला. मोदी सरकारच्या घोषणांची वरात काढत, युवक काँग्रेसने निषेध नोंदवला.

May 26, 2015, 04:55 PM IST

शेतकऱ्यांची नाराजी फक्त अमेरिकन मीडियाने हेरली

 देशातील नरेंद्र मोदी सरकारने आपली वर्षपूर्ती थाटामाटात साजरी करण्यास सुरूवात केली आहे, मात्र देशातील शेतकऱ्यांचा सूर हा मोदी सरकारविरोधी आहे, असं अमेरिकन माध्यमांनी म्हटलं आहे.

May 26, 2015, 02:25 PM IST