पंतप्रधान मोदींच्या गुरुचरणी Virat-Anushka नतमस्तक; ऋषीकेशमधील 'या' आश्रमाला दिली भेट

Anushka Virat in Rishikesh: विराट आणि अनुष्का ही दोघंही त्यांच्या आध्यात्मिक मान्यतांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी वृंदावनात गेलेली ही जोडी आता पोहोचली ऋषीकेशला... 

Jan 31, 2023, 07:45 AM IST

Anushka Virat in Rishikesh: भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू अशी ओळख भूषवणारा क्रिकेटपटू विराट कोहली नुकताट त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत एका खास ठिकाणी पोहोचला होता. हे ठिकाण का खास होतं ते पाहुया... 

1/5

Virat Kohli and Anushka sharma

before Australia Series Virat Kohli and Anushka sharma went to pm modis guru ashram in rishikesh

विराट आणि अनुष्का सध्या ऋषीकेश येथे आहेत. लेक वामिकासोबत ही सेलिब्रिटी जोडी सध्या येथील आध्यात्मिक वातावरणात तल्लिम झाल्याचं दिसत आहे. 

2/5

Virat Kohli and Anushka sharma with daughter

before Australia Series Virat Kohli and Anushka sharma went to pm modis guru ashram in rishikesh

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुस्थानी असणाऱ्या स्वामी दयानंद आश्रम इथं ही जोडी पोहोचली. 

3/5

Virat Kohli and Anushka sharma at rishikesh

before Australia Series Virat Kohli and Anushka sharma went to pm modis guru ashram in rishikesh

मंगळवारी ही जोडी आश्रमात अनुष्ठान करेल असं सांगण्यात आलं आहे. आश्रमाचे जनसंपर्क अधिकारी गुणानंद रयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार इथं विराट आणि अनुष्कानं ब्रह्मलीन दयानंद सरस्वती यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

4/5

Virat Kohli and Anushka sharma spiritual journey

before Australia Series Virat Kohli and Anushka sharma went to pm modis guru ashram in rishikesh

विराट आणि अनुष्का याआधी वृंदावनात गेले होते. ऋषीकेशशीसुद्धा त्यांचं खास नातं जोडलं गेलं आहे. 

5/5

Virat Kohli

before Australia Series Virat Kohli and Anushka sharma went to pm modis guru ashram in rishikesh

9 फेब्रुवारीला विराट ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेमध्ये संघाकडून खेळणार आहे. तत्पूर्वी त्यानं आध्यात्मिक मार्गानं चिंतन केल्याचं पाहायला मिळत आहे.