Video | पुणे मेट्रोचा विस्तार वेगाने; दुसऱ्या टप्प्यातील चार मार्गांसाठी सरकारकडे पाठवला अहवाल
Pune Metro Second Phase Four Proposed Route Report Send For Approval
Aug 20, 2023, 02:00 PM ISTएमबीए करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अखेर मुंबईलाही मिळालं IIM
IIM Mumbai : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (सुधारणा) विधेयक 2023 ला लोकसभा आणि राज्यसभेतून मंजुरी मिळाल्यानंतर आता राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (NITIE) अधिकृतपणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई म्हणून ओळखली जाणार आहे.
Aug 18, 2023, 08:26 AM ISTउधळपट्टी की... संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चार दिवस वाया; तासाला खर्च होतात दीड कोटी रुपये
Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, राज्यसभेने आप खासदार राघव चढ्ढा यांना निलंबित केले आणि संजय सिंह यांच्या निलंबनाची मुदत वाढवली, त्यानंतर सभागृह नेते पीयूष गोयल यांनी त्यासाठी प्रस्ताव मांडला.
Aug 12, 2023, 07:50 AM ISTModi Government | मोदी सरकार अडचणीत? अविश्वास प्रस्तावावर चर्चा
Discussion on no confidence against Modi Government today
Aug 8, 2023, 09:50 AM ISTकेंद्राने लोकसभेत मांडलं दिल्ली सेवा विधेयक, काय आहे या विधेयकात, का होतोय विरोध?
Opposition on Delhi Services Bill: मोदी सरकारने आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक सादर केलं. या विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला. हे विधेय म्हणजे दिल्ली सरकारचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न असून हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे, असं अधीर रंजन यांनी म्हटलंय.
Aug 1, 2023, 05:11 PM ISTUddhav Thackeray: 'राष्ट्रपतींना संवेदना आहेत का? महिलांची अब्रू लुटली तरी..'; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरी तोफ कडाडली!
Uttar bhartiya melava gadkari rangayatan: राष्ट्रपती महोदया तुम्ही ज्या राष्ट्रपती आहेत त्या देशातील महिलांची आब्रू भर रस्त्यावर लुटली जात आहे. आपल्याला काही संवेदना नाहीत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
Jul 29, 2023, 10:53 PM IST
Loksabha | मोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र
Special Report on no Confidence Motion Against Modi Government
Jul 26, 2023, 08:30 PM ISTModi Government कडून सर्वसामान्यांना मोठं GIFT; बातमी वाचून लगेच खरेदीसाठी धाव माराल
Modi Government News : यंदाच्या अर्थसंकल्पानं जनसामान्यांच निराशाच केली असा सूर आळवणाऱ्या अनेकांनाच मोदी सरकारच्या एका निर्णयानं हैराण केलं आहे. काय आहे तो निर्णय?
Jul 3, 2023, 03:40 PM IST
केंद्रात शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार; मोदींच्या मंत्रिमंडळात आता 3 मंत्रीपदे?
Modi Government Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुरुवारी रात्री उशिरा नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या तीन चेहऱ्यांना स्थान मिळणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती समोर आले आहे.
Jun 30, 2023, 09:15 AM ISTजन्म-मृत्यू नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे का?, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Aadhar Card News: आधारकार्डबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मोदी सरकारने रजिस्ट्रार जनरल कार्यालयाला देशातील जन्म आणि मृत्यू नोंदणी दरम्यान आधार लिंक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा नोंदणीसाठी आधार अनिवार्य असणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
Jun 28, 2023, 09:23 AM ISTVIDEO: मोदी सरकारच्या कारभाराची पुस्तिका
Sanjay Kakade Book on Modi Government
Jun 25, 2023, 09:25 PM IST'वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा' काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांना पत्र
केंद्रीय मंत्रीमंडळाने 22 हजार कोटी रुपयांच्या मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी काँग्रेसने मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
Jun 22, 2023, 06:41 PM ISTवाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Today Petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सध्या तेल उत्पादन कंपन्या नफ्यात असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jun 20, 2023, 10:15 AM IST
"...तर भारतात फेसबुक बंद करुन टाकू"; हायकोर्टाने मेटाला दिला सज्जड दम!
Karnataka HC warns Facebook : कर्नाटक हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला एका प्रकरणात फटकारत इशारा दिला आहे. स्थानिक तपास यंत्रणांना संस्थांना सहकार्य न केल्यास त्यावर बंदी घालण्यात येईल असे हायकोर्टाने म्हटलं आहे.
Jun 15, 2023, 07:11 PM ISTलग्न झालेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी; बॅंक खात्यात ५ हजार, सरकारी योजनेबद्दल जाणून घ्या
लग्न झालेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लग्न झाल्यानंतर तुम्ही मातृत्वाचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांसाठी विविध योजना राबवत आहेत. अशाच एका प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबद्दल आपण जाणून घेऊया.
Jun 15, 2023, 05:31 PM IST