वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
Today Petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सध्या तेल उत्पादन कंपन्या नफ्यात असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jun 20, 2023, 10:15 AM IST
"...तर भारतात फेसबुक बंद करुन टाकू"; हायकोर्टाने मेटाला दिला सज्जड दम!
Karnataka HC warns Facebook : कर्नाटक हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकला एका प्रकरणात फटकारत इशारा दिला आहे. स्थानिक तपास यंत्रणांना संस्थांना सहकार्य न केल्यास त्यावर बंदी घालण्यात येईल असे हायकोर्टाने म्हटलं आहे.
Jun 15, 2023, 07:11 PM ISTलग्न झालेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी; बॅंक खात्यात ५ हजार, सरकारी योजनेबद्दल जाणून घ्या
लग्न झालेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लग्न झाल्यानंतर तुम्ही मातृत्वाचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांसाठी विविध योजना राबवत आहेत. अशाच एका प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबद्दल आपण जाणून घेऊया.
Jun 15, 2023, 05:31 PM ISTDA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, 8 व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट !
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा कण्याची शक्यता आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या किमान पगारातही मोठी वाढ होऊ शकते.
Jun 14, 2023, 01:34 PM ISTJack Dorsey: 'मोदी सरकारने धमकी दिली, जर ट्विटरने...'; माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा; पाहा Video
Jack Dorsey claim on Modi Government: मोदी सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान (farmers protest) धमकी दिल्याचा दावा जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांना रोखण्यासाठी मोदी सरकारचा आमच्यावर दबाव होता, असं देखील जॅक डोर्सी यांनी म्हटलंय
Jun 13, 2023, 10:12 AM ISTकल्याण-डोंबिवलीत भाजप-शिवसेना वाद विकोपाला.. श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा
कल्याण-डोंबिवली मतदार संघात शिवसेना-भाजवमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र पाहिला मिळतंय. भाजप-शिवसेनेच्या वादात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय.
Jun 9, 2023, 08:28 PM ISTVideo | सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पेट्रोलच्या दरात कपात होण्याची शक्यता
Petrol And Diesel Price Possibly To Cut Down
Jun 8, 2023, 09:10 AM ISTगॅस सिलेंडर संपला आता पुढे काय? प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचं सत्य समोर, आदिवासी महिला हतबल
Ujjwala Yojana : गरीब महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्त करण्यासाठी मोदी सरकारने उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांच्या डोळ्यातील धुराने वाहणारे अश्रू थांबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गॅस सिलिंडरच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे या योजनेचा उद्देशच पूर्ण झालेला नाही.
May 31, 2023, 10:43 AM IST"...याच्यासाठीच निवडून दिलं होतं"; नव्या संसदेचा फोटो ट्वीट करत स्वरा भास्करने साधला निशाणा
New Parliament Building : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पार पडलं आहे. विरोधी पक्षांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. देशातील 20 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता
May 28, 2023, 07:19 PM ISTवय 18 वर्षे झालं की आपोआप नाव मतदार यादीत नोंदवलं जाणार; मोदी सरकारचा जबरदस्त प्लान
केंद्र सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास, वयाची १८ वर्षे पूर्ण होताच व्यक्तीचे नाव आपोआप मतदार यादीत नोंदवले जाणार आहे. मृत्यूनंतर, संबधीत व्यक्तीचे नाव आपोआप मतदार यादीतून हटवले जाणार आहे.
May 23, 2023, 09:58 PM IST
Rs 2000 Note Ban: 2 हजारांच्या नोटबंदीवरुन राज ठाकरेंची टीका! फडणवीस म्हणाले, "...तर नक्कीच त्रास होणार कारण.."
Devendra Fadnavis On Rs 2000 Note Ban: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या या निर्णयावर टिका करताना निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं तर राष्ट्रवादीनेही या निर्णयाविरुद्ध आरबीआयसमोर आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांना विचारण्यात आला प्रश्न.
May 21, 2023, 12:11 PM ISTनोटबंदीवरुन राज ठाकरेंची मोदी सरकारवर टीका
Raj Thackeray criticizes Modi government on demonetisation
May 20, 2023, 06:25 PM ISTVideo | पाकव्यात काश्मिर पुन्हा मिळवण्याचा सरकारचा अजेंडा; केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य
Union Minister Jitendra Singh makes big statement over PoK
May 2, 2023, 05:45 PM ISTसुदानमधल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी Operation Kaveri सुरु; परराष्ट्र मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
Operation Kaveri : सुदानमध्ये सुरु असलेल्या संघर्षातून सुदानच्या लष्कराने दुसऱ्या देशातील नागरिकांना बाहेर पडण्याची परवानगी दिल्यानंतर अनेकांनी आपल्या नागरिकांचे बचावकार्य सुरु केले आहे. मोदी सरकारनेही भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरु केले आहे.
Apr 24, 2023, 06:41 PM ISTSharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!
Sharad Pawar On Pulwama Attack: जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवार यांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Apr 17, 2023, 04:51 PM IST