modi government

ED Raids: 8 वर्षात ईडीने 3 हजार छापे मारले , निशाण्यावर पक्त विरोधी पक्ष... आकडेवारीच समोर आली

ED Raids: काँग्रेस नेते जयराम रमेस आणि पवन खेडा यांनी ईडी म्हणजे पंतप्रधान मोदी यांचं विरोधकांविरोधातलं प्रमुख अस्त्र असल्याचा आरोप केला आहे

Feb 20, 2023, 04:30 PM IST

Asaduddin Owaisi On Modi: मोदी सरकार तिरंग्यावरुन हिरवा रंग हटवणार का? ओवेसींनी संसदेत का विचारला हा सवाल

Asaduddin Owaisi in Parliament: ओवेसी यांनी आज संसदेच्या बजेट सत्रादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ओवेसींनी काँग्रेसवरही टीका केली आहे.

Feb 8, 2023, 02:35 PM IST

Budget 2023 : लोकसभेला 365 दिवस शिल्लक, मोदी सरकार उद्या सादर करणार 'मतपेरणी'चं बजेट

Budget 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं हे शेवटचं पूर्ण बजेट आहे, त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात जनहिताच्या घोषणा होण्याची शक्यता 

Jan 31, 2023, 08:24 PM IST

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 15 वर्षे जुन्या सर्व सरकारी गाड्या आता...

ऑटो क्षेत्रात गेल्या काही दिवसात झपाट्याने बदल होत आहे. पेट्रोल डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांची जागा आता इलेक्ट्रिक वाहनं घेत आहे. दुसरीकडे केंद्रीय वाहतूक मंत्रालयानेही मोटर व्हेइलक अॅक्टमध्ये सुधारणा केली आहे. यामुळे 15 वर्षे जुन्या सर्व गाड्यांचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाणार आहे.

Jan 19, 2023, 01:14 PM IST

Recession : जूननंतर भारताला आर्थिक मंदीला फटका; नारायण राणे यांचा दावा

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते पुण्यात सुरु असलेल्या जी-20 परिषदेत उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण देशात प्रगती करत आहोत, असेही नारायण राणे म्हणाले.

Jan 16, 2023, 05:49 PM IST

नोटबंदी योग्यच, काळ्या पैशाचं काय? नोटबंदीवर मोदी सरकारला 'सुप्रीम' दिलासा

 नोटबंदीविरोधात 58 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. मात्र नोटबंदीवरुन मोदी सरकारला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. 

Jan 2, 2023, 11:03 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 8th Pay Commission मुळे 'इतक्या' फरकानं वाढणार पगार

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सातत्यानं मिळणारी पगारवाढ पाहता तुम्हीही आता अशीच नोकरी शोधाल. लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग? 

 

Dec 30, 2022, 02:40 PM IST

मनरेगासाठी नवा नियम 1 जानेवारीपासून लागू होणार, काय फरक पडणार? जाणून घ्या

MGNREGA Rules: नववर्ष नवा संकल्प घेऊन अनेक जण योजना आखत आहेत. त्याचबरोबर काही नियमही बदलत आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनावर फरक जाणवणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ((मनरेगा) संदर्भातील नियम 1 जानेवारीपासून बदलणार आहे. 

Dec 28, 2022, 06:28 PM IST

50 पैशांचं नाणं खरंच बंद झालं आहे का? RBI रिपोर्टमधून 'ही' माहिती आली समोर

50 paisa coin: व्यवहारातून 50 पैशाचं नाणं जवळपास हद्दपार झाल्याचं चित्र आहे. इतकंच काय तर भिकारी सुद्धा हे नाणं घेण्यास नकार देतात. त्यामुळे 50 पैसे बंद झाल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र आरबीआय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वार्षिक अहवालात कोणत्या नोटा आणि नाणी चलनात आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 

Dec 26, 2022, 04:14 PM IST
Modi Government provide free ration to poor people for one year under food law PT2M9S

81 कोटी लोकांना वर्षभर मोफत धान्य; 2023 साठी मोदी सरकारची छप्परफाड योजना

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशात रेशन फुकट वाटले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारवर 2 लाख कोटींचा अतिरीक्त बोजा पडणार आहे. प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेप्रमाणे(Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) ही योजना आहे. 

Dec 23, 2022, 10:47 PM IST