modi cabinet 0

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंत्र्यांना तंबी; सत्कार समारंभ टाळा, तात्काळ कामाला लागा

दिल्लीतील मंत्र्यांनी शहराबाहेर जाऊ नये, अशी ताकीदही मोदींनी दिली आहे. 

Jun 6, 2019, 03:46 PM IST

नितीन गडकरींचा पुढील पाच वर्षांचा कामाचा आराखडा तयार

 नितीन गडकरींनी पुढील पाच वर्षांसाठी आपला कामाचा आराखडा तयार केला आहे. 

Jun 5, 2019, 05:18 PM IST

बिहारमध्ये नितीश कुमारांचा मंत्रिमंडळ विस्तार; भाजप नेत्यांना वगळले

नितीश कुमार यांनी केंद्रात मिळालेल्या वागणुकीचा वचपा काढला?

Jun 2, 2019, 01:36 PM IST

भाजपकडून शिवसेनेला ठेंगाच; पुन्हा एकदा अवजड उद्योग मंत्रालयावर बोळवण

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही शिवसेनेच्या अनंत गीते यांना अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले होते.

May 31, 2019, 02:36 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि खातं वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि खातं वाटप जाहीर

May 31, 2019, 02:04 PM IST

जाणून घ्या महाराष्ट्रातील सात मंत्र्यांकडे कोणती खाती

खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आज संध्याकाळी पाच वाजता नवनिर्वाचित मंत्र्यांची मोदींसोबत बैठक होणार आहे.

May 31, 2019, 01:57 PM IST

मोदींच्या मंत्रिमंडळात यांना पाहून सगळेच हैराण झाले

मोदींच्या मंत्रिमंडळात यांना पाहून सगळेच हैराण झाले

May 31, 2019, 12:56 PM IST

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणतं खातं

महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या वाट्याला ही खाती आली आहेत.

May 31, 2019, 12:53 PM IST

मोदी सरकारचं खातेवाटप थोड्याच वेळात होणार जाहीर

थोड्याच वेळात मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर होणार आहे.

May 31, 2019, 11:54 AM IST

देशाचा विकास आणि प्रगतीसाठी मोदींना साथ देऊ- काँग्रेस

मोदींच्या मंत्रिमंळात ५७ मंत्र्यांचा समावेश झाला असला तरी अजून खातेवाटप झालेले नाही.

May 31, 2019, 11:09 AM IST

#ModiSarkar2: मोदी सरकारच्या शपथविधीनंतर शेअर बाजारात मोठी उसळी

डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भावही वधारला आहे.

May 31, 2019, 10:19 AM IST

अमित शहांना गृहखाते दिले तर अयोध्येत राम मंदिर सहज उभे राहील- शिवसेना

अमित शहांना गृह, संरक्षण किंवा अर्थ या महत्त्वाच्या खात्यांपैकी एखादी जबाबदारी मिळावी.

May 31, 2019, 07:36 AM IST

जेटली, स्वराज, मनेका गांधी, सुरेश प्रभू हे मोदी मंत्रिमंडळात नाहीत

मोदी मंत्रिमंडळात जुन्यांना संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदी सरकारमध्ये ५७ मंत्री असणार आहेत. असे असले तरी जुन्यांना संधी देण्यात आलेली नाही.  

May 30, 2019, 11:22 PM IST

मोदींच्या मंत्रिमंडळातील मराठी चेहरे

शपथविधीचा भव्य दिव्य कार्यक्रम राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे.

May 30, 2019, 06:57 PM IST

२५ वर्षांपूर्वी मोदींसोबत गेले होते अमेरिकेला, आज होणार मंत्री

पंतप्रधान मोदींचे जुने सहकारी आज मंत्री होणार.

May 30, 2019, 02:36 PM IST