modi cabinet 0

ठरलं! मोदींच्या मंत्रिमंडळात 'या' नेत्यांना स्थान, पाहा संपूर्ण यादी

आज सकाळपासून मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

May 30, 2019, 01:41 PM IST

शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद द्यायला हवे होते- संजय राऊत

शिवसेना रेल्वे खात्यासाठी आग्रही आहे.

May 30, 2019, 12:00 PM IST

मोदी सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार?

कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं दिली जाणार?

May 28, 2019, 02:00 PM IST

तीन तलाकच्या अध्यादेशाला कॅबिनेटची मंजुरी

लोकसभेत यापूर्वीच तीन तलाकच्या विधेयकाला मंजुरी मिळालीय

Sep 19, 2018, 01:13 PM IST

खरीपातील १४ पिकांच्या हमीभावात वाढ

खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांसाठी गोड बातमी

Jul 4, 2018, 01:44 PM IST

'या' IAS अधिकाऱ्याने अडवाणींना केली होती अटक, आता मोदींनी बनवलं मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या मंत्रिमंडळ विस्तारात ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती दिलीय. यामध्ये एका अशा व्यक्तीचा समावेश आहे ज्याने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती.

Sep 3, 2017, 06:27 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. मंत्रिपदासाठी नऊ नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्नथानम ही नावं मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sep 3, 2017, 09:08 AM IST

केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा राजीनामा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार आहे. त्यापूर्वी आणखीनए एका मंत्र्याने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

Sep 1, 2017, 10:41 PM IST

केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग

केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग आलाय. येत्या रविवारी सकाळी हा शपथविधी होणार आहे.  

Sep 1, 2017, 03:23 PM IST

खुर्चीला धक्का; केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांचा राजीनामा

मोदी मंत्रीमंडळ विस्ताराची आणि फेरबलाची वेगाने सुरूवात झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. मोदी मंत्रीमंडळातील पहिल्या फळीतील नेते अशी ओळख असलेल्या रूडी यांच्यावर पक्षकार्य आणि संघटनेची सूत्रे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

Aug 31, 2017, 10:33 PM IST

केंद्रीय मंत्री लाल दिवा वापरणार नाही, मोदींचा निर्णय

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणताही केंद्रीय मंत्री लाल दिवा गाडी वापरणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

Apr 19, 2017, 01:01 PM IST

मोदी मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. उत्तरेतल्या भाजपच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिल्लीत आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Mar 15, 2017, 12:07 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेकडून तीन नावे?

केंद्रातील मोदी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होत आहे. शिवसेनेला मंत्रिपद देण्याची  भाजपने तयारी दाखविली आहे. तुमच्याकडील नावे देण्यासाठी भाजपकडून विचारणा करण्यात आली. मात्र, शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नव्हता. महाराष्ट्रातील तिढा जोपर्यंत सुटत नाही. तोपर्यंत सहभागाबाबत सेनेकडून सांगण्यात येत नव्हते. दरम्यान, सेनेकडून तीन जणांच्या नावांची यादी पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Nov 8, 2014, 12:59 PM IST