mobile phone

मोबाईलच्या अतिवापरामुळे शुक्राणूंची संख्या घटते? धक्कादायक खुलासा

Sperm Count Research: इंटरनेटच्या युगात मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण मोबाईलचा अतिवापर मनुष्याच्या शरीरावर दुष्परिणाम करु शकतो. एका अभ्यासात याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. 

Nov 3, 2023, 04:17 PM IST

नवऱ्याने गिफ्ट केला मोबाईल, फोनवर बोलत बायको प्रियकरासोबत पळाली

Extra Maritial Affair: सीमेपलीकडे पती पत्नीला मोबाईल मिळवण्यासाठी दिवसरात्र काम करत होता.

Nov 2, 2023, 06:15 PM IST

तुम्ही पॅंटच्या कोणत्या खिशात मोबाईल ठेवता? आता म्हणाल 'नको रे बाबा'

Mobile Phone Radiation: शर्टाच्या खिशातदेखील मोबाईल ठेवू नका. पॅंट किंवा जिन्सच्या पुढच्या खिशात मोबाईल फोन ठेवणे धोक्याचे ठरते. जांघेजवळ मोबाईल ठेवणेही धोकादायक ठरु शकते. 
पूर्ण रात्र फोन चार्जिंगला ठेवू नये. 

Oct 24, 2023, 04:46 PM IST

समृद्धी महामार्गावरील एका बस चालकाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल; तुफान वेगान बस चालवत असतानाच...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असतानाच आता एका बस चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुफान वेगान लक्झरी बस चालवताना चालक चक्क इयरफोन लावून मोबाईल पाहत असल्याचा हा व्हिडिओ आहे.  

Oct 16, 2023, 07:17 PM IST

बायकोचा फोन रेकॉर्ड केला तर खैर नाही! हायकोर्टानं दिलं महत्त्वाचं निर्णय

Call Recording : एखाद्या व्यक्तीचे संभाषण त्याच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करणे म्हणजे 'राइट टू प्रायव्हसी'चे उल्लंघन आहे, असे हायकोर्टानं म्हटलं आहे. हायकोर्टानं दिलेल्या या महत्त्वपूर्ण निकालानंतर आता अनेक प्रकरणांमध्ये याचा दाखला दिला जाण्याची शक्यता आहे.

Oct 15, 2023, 05:08 PM IST

मोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइड CCTV फुटेज समोर

Mathura Train Accident CCTV Footage:  कर्मचाऱ्याने आपली बॅग निष्काळजीपणे इंजिनच्या थ्रॉटलवर (एक विशेष उपकरण) ठेवली आणि नंतर आपल्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहण्यात व्यस्त झाला. पिशवीच्या दाबामुळे, थ्रोटल पुढे जाण्याच्या स्थितीत गेले, परिणामी EMU प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे सरकले.

Sep 28, 2023, 03:13 PM IST

Mobile खरेदी करण्यासाठी कधी आहे शुभ मुहूर्त? गणेश चतुर्थीपासून 'या' दिवशी घ्या तुमचा आवडता मोबाईल

Mobile Phone Buy 2023 : जर तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाइन स्मार्ट फोन किंवा कोणताही मोबाईल घेण्याच्या विचारत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्त. 

 

Sep 15, 2023, 09:10 AM IST

मोबाईल पकडण्याच्या पद्धतीवरूनच ओळखा एखाद्या व्यक्तीची Personality, कशी ते पाहा

Personality Test : धक्का बसला ना? हो हे खरंय. काही निरीक्षणांच्या मते मोबाईल पकडण्याची पद्धतही तुमच्याबद्दलच्या बऱ्याच रहस्यांचा उलगडा करते. 

 

Aug 9, 2023, 01:18 PM IST

पावसात फोन भिजला किंवा पाण्यात पडला तर?, 'हे' काम करा आधी

How to keep smartphone safe during rain : आजकाल जवळपास सगळेच स्मार्टफोन वापरत आहेत. ते मोबाईल फोनशिवाय राहू शकत नाहीत. आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाच तुमचा मोबाईल भिजला किंवा पाण्यात पडला तर तुम्हाला टेन्शन येते. लागली मोबाईलची वाट, अशीच प्रथम प्रतिक्रिया येते. पण तुम्हा घाबरुन जाऊ नका. काही सोप्या टिप्स वापरल्या आणि थोडीशी काळजी घेतली तरी नवीन खरेदी करण्याची गरज नाही.

Jun 28, 2023, 03:19 PM IST

मोबाईलवरुन सख्ख्या भावांचं भांडण, करणने अर्जुनची गळा आवळून केली हत्या

मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलने सख्खी नातीही संपवलीत. अशीच एक दुर्देवी घटना नांदेडमध्ये घडली असून केवळ मोबाईलसाठी भावानेच सख्ख्या भावाची हत्या केली. 

Jun 27, 2023, 09:42 PM IST
Information will be available on the mobile phone 15 minutes before the power outage PT2M46S

वीज कोसळण्यापूर्वी 15 मिनिटं आधी मोबाईलवर माहिती मिळणार

Information will be available on the mobile phone 15 minutes before the power outage

Jun 20, 2023, 10:10 PM IST

Virtual Autism: मोबाइलचं व्यसन मुलांच्या बुद्धिवर करतंय परिणाम, उशीर होण्याआधीच काळजी घ्या

Side Effects of Mobile Addicton: मोबाइल फोन, टीव्ही, टॅबलेट, संगणक यासारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समुळे लहान मुलं व्हर्च्युअल ऑटिजमचे (Virtual Autism) बळी ठरत आहेत. एका रिपोर्टनुसार, या मुलांमध्ये ऑटिजमचा आजार वाढत आहे. यामुळे त्यांच्या सामाजिक संवाद आणि वागणुकीच्या कौशल्यावर परिणाम होत आहेत. 

 

May 29, 2023, 05:19 PM IST

मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट! रायगडमधील 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी

Raigad Mobile Blast: अनेक पालक आपल्या मुलांना शांत बसवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देतात. मात्र त्यानंतर मुलं नेमकं काय पाहतात, मोबाईलवर काय करतात याकडे त्यांचं लक्ष नसतं. याच माध्यमातून मुलांना मोबाईलचं व्यसन लागतं आणि ही समस्या गंभीर होत जाते.

May 29, 2023, 11:54 AM IST
 Mobile phone market, mental illness in children PT2M2S

मोबाईलचा बाजार, मुलांना मानसिक आजार

Mobile phone market, mental illness in children

May 16, 2023, 09:05 PM IST