प्रोसेसर आणि रॅमची माहिती घ्या

फोन चांगल्या स्पीडनं चालण्यासाठी लेटेस्ट प्रोसेसर आणि चांगल्या रॅम असलेला पर्याय निवडा. दोन्ही साईटवर लेटेस्ट प्रोसेसर आणि रॅमचा पर्याय तुम्हाला मिळू शकतो.

रिटर्न पॉलिसी तपासा

खरेदी करण्यापूर्वी त्या मोबाईलची रिटर्न पॉलिसी नक्की तपासा. रिटर्न पॉलिसीच्या अटी आणि नियम समजूनच या साईटवरुन मोबाईल खरेदी शकता.

ऑफर्सवर ठेवा लक्ष

Flipkart आणि Amazon च्या वेगवेगळ्या सीझनमध्ये येणाऱ्या ऑफर्सवर कायम लक्ष्य ठेवा. कारण दोघांवरही वेळोवेळी डिस्काउंट, कॅशबॅक आणि इतर ऑफर मिळत असतात.

किंमत तपासा

ऑनलाईन मोबाईल खरेदी करताना विविध साईटवर एकाच मोबाइलच्या किमती तपासा. वेगवेगळ्या साईटवर किमती कमी जास्त असू शकतात.

रेटिंगला महत्त्व द्या

Flipkart किंवा Amazon वरून मोबाईल खरेदी करताना, त्याचे रेटिंग आणि रिव्हू नक्की तपासा. हाय रेटिंगचे पर्याय निवडा

मोबाईलबाबत आधी रिसर्च करा

मोबाईल खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला जो मोबाईल घ्यायचा आहे त्याबद्दल आधी माहिती गोळा करा.

स्मार्टफोन घेताना या गोष्टींचा नक्की विचार करा...

VIEW ALL

Read Next Story