mns

मनसे महायुतीत सहभागी होणार? राज ठाकरेंची भाजपच्या बड्या नेत्यासोबत तासभर चर्चा

Raj Thackeray : राजकीय वर्तुळातून आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Feb 19, 2024, 11:56 AM IST

'राजकीय दबावाशिवाय 48 तास पोलिसांना द्या'; मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंचे विधान

Sharmila Thackeray : गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात झालेल्या तीन खळबळजनक आणि हायप्रोफाईल हत्यांमुळे राजकारण तापलं आहे. यावर बोलताना मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांना 48 तास ते कायदा सुव्यवस्था सरळ करतील असे म्हटलं आहे.

Feb 11, 2024, 12:16 PM IST

बाळासाहेब ठाकरेनीं चित्रपटातही केलं होतं काम! मनसेकडून 'तो' दुर्मिळ सीन शेअर

MNS Demand Bharatratna to Balasaheb Thackeray: मनसेने शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा चित्रपटाशी कसा संबंध आला याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. याच निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करण्यात आली.

Feb 11, 2024, 12:13 PM IST
MNS Post Video Of Ajit Pawar Reaction On Shiv Sena Name Given To Shinde Camp PT1M8S

NCP Ajit Pawar : मनसेने शेअर केला अजित पवारांचा 'तो' जुना व्हिडीओ

MNS Post Video Of Ajit Pawar Reaction On Shiv Sena Name Given To Shinde Camp

Feb 7, 2024, 02:30 PM IST
BJP MNS Alliance Sandeep Deshpande Nitesh Rane On MNS Leaders Meet Devendra Fadnavis PT1M29S

BJP-MNS Alliance: मनसे-भाजपा युतीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया

BJP MNS Alliance Sandeep Deshpande Nitesh Rane On MNS Leaders Meet Devendra Fadnavis

Feb 7, 2024, 02:20 PM IST

मनसेने शेअर केला अजित पवारांचा 'तो' व्हिडीओ; त्यांच्याच विधानाची करुन दिली आठवण

MNS on Ajit Pawar: निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यादरम्यान मनसेने (MNS) अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला असून, त्यांच्या विधानाची आठवण करुन दिली आहे. 

 

Feb 7, 2024, 01:38 PM IST

'पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच'; अतिफ अस्लमच्या गाण्यावरुन मनसेचा बॉलिवूडकरांना इशारा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. सात वर्षांनी भारतात परतणाऱ्या पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमला मनसेने पुन्हा इशारा दिला आहे.

Feb 5, 2024, 03:51 PM IST