देवेंद्र फडणवीसांच्या नवाब मलिकांवरील पत्रावर मनसेची टीका
MNS criticizes Devendra Fadnavis' letter on Nawab Malik
Dec 8, 2023, 10:05 PM IST'इतरांवर शेणगोळे फेकून तुमचा...'; राजमुद्रेवरुन राज ठाकरेंना ट्रोल करणाऱ्याला मनसेनं झापलं
MNS Angry On Troller: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना ट्रोल करणाऱ्या एका भाजपा समर्थकाला पक्षाने दिलं जशास तसं उत्तर. सोशल मीडियावर या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.
Dec 7, 2023, 08:23 AM IST'या फोटोतून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा की आपण वाहवत गेलो तर..'; राज ठाकरेंचा सूचक इशारा
Raj Thackeray Message To Maharashtra On Mahaparinirvan Din: 'हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्या सोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे,' असं म्हणत राज यांनी एक खास फोटो शेअर केला आहे.
Dec 6, 2023, 10:32 AM ISTVIDEO | पुण्यात मनसेचं खळ्ळखट्याक, दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसे आक्रमक
MNS become aggressive on not installing Marathi signboards on shops
Dec 1, 2023, 06:25 PM ISTPune News | पुण्यात मनसेचा राडा; इंग्रजी पाट्यांविरोधात आंदोलन
Pune MNS Agitaion For Marathi Name Plates
Dec 1, 2023, 12:00 PM IST'पाहिजे तर श्रेय तुमच्याच पुत्राला घेऊ द्या पण..'; मनसेची मुख्यमंत्री शिंदेंना ऑफर
MNS Slams CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याकडे या प्रश्नासंदर्भात अशापद्धतीने मागणी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
Nov 30, 2023, 09:47 AM ISTडेडलाईन संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मुंबई पालिकेची इतक्या दुकानांवर कारवाई
Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत 27 तारखेला संपली. आता मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून (BMC) दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.
Nov 29, 2023, 07:49 PM ISTमराठी पाट्या नसलेल्या 173 दुकानांना मुंबई महापालिकेचा दणका! कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई
Mumbai News : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरातील दुकानांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात पाट्या लावणे बंधनकारक केले आहे. असे न करणाऱ्यांना दुकानांवर आता कारवाई करण्यात येत आहे.
Nov 29, 2023, 09:32 AM ISTNavi Mumbai | मराठी पाट्यांसाठी खळ्ळ खट्याक; नवी मुंबईतील मॉलमध्ये मनसैनिकांची घोषणाबाजी
MNS Protest At Seawood Grand Central Mall For No Marathi name board
Nov 28, 2023, 02:30 PM ISTRaj Thackeray | आपलं सरकार मराठीबद्दल फक्त तोंड वाजवायला... - राज ठाकरे
MNS Cheif Raj Thackeray Brief Media Uncut Pune
Nov 28, 2023, 02:25 PM ISTMumbai News : मराठी पाट्यांचं श्रेय कोणाला? मनसे की ठाकरे गट? महापालिका निवडणुकीसाठी मतांची बेगमी!
Marathi Patya in Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या मुद्याला आता राजकीय वळण लागलंय. या निर्णयावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात (Maharastra Politics) श्रेयवाद सुरू झालाय.
Nov 27, 2023, 08:54 PM ISTVIDEO | 'मुद्दाम मराठी पाट्या लावत नाहीत'; फिनिक्स मॉलमध्ये घुसण्याचा मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न
Mumbai Kurla Phoenix Mall MNS Protest For No Marathi Signbords Activist Taken In Custody
Nov 27, 2023, 12:00 PM ISTVIDEO | मराठी पाठ्यांसाठी मनसे आक्रमक; दुकानांवर फेकले काळ्या शाईचे फुगे
MNS Activists Agressive In Thane For Marathi Name Plates Of Shops
Nov 26, 2023, 04:20 PM ISTMumbai News : मुदत संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मनसेचा 'खळखट्ट्याक' इशारा!
Mumbai News : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत आज संपतेय. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिका (BMC) दंडात्मक कारवाई करणारा आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.
Nov 25, 2023, 08:36 PM ISTराजकारणाचा Cute चेहरा! आदित्य ठाकरेंसमोर चिमुकल्याचा बोबडा 'जय महाराष्ट्राचा'; फॅन्सी ड्रेसमध्ये मनसेचे 'तात्या'
सध्या महाराष्ट्राच राजकारण वेगळ्याच दिशेला जात आहे. कुडघोरी, एकमेकांचे पाय खेचणे, टिका असं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच चित्र पाहायला मिळतं. या सगळ्यात राजकारणाचं भविष्य काय? किंवा भावी पिढी राजकारणाकडे कशी बघेल? असा प्रश्न पडलेला असतानाच सोशल मीडियावर राजकारणाची एक क्युट अशी बाजू पाहायला मिळत आहे.
Nov 25, 2023, 02:46 PM IST