झाकीर हुसैन यांच्या मृत्यूनंतर राज ठाकरे भावूक! म्हणाले, 'असं म्हणतात झाकीर हुसैन यांचे...'
Raj Thackeray Tribute To Zakir Hussain: मागील काही काळापासून गंभीर आजाराने ग्रासलेल्या झाकीर हुसैन यांच्या अमेरिकेमध्ये उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. राज ठाकरेंनी भावूक शब्दांमध्ये या महान तबलावादकाला श्रद्धांजली अर्पण केली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत राज ठाकरे ते पाहूयात...
Dec 16, 2024, 11:37 AM ISTराज ठाकरेंनी उमेदवार म्हणून लढवलेली 'ही' निवडणूक! स्वत: खुलासा करत म्हणाले, 'माझ्या आयुष्यात...'
Raj Thackeray Once Faught Election: राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांच्यापूर्वी राज ठाकरेंनी स्वत: एक निवडणूक लढवी होती. यासंदर्भात त्यांनीच खुलासा केला आहे. नेमकं ते कुठे निवडणूक लढले होते आणि त्यात काय झालेलं जाणून घ्या...
Oct 31, 2024, 04:02 PM ISTआदित्य ठाकरेंसमोर आमदारकी टिकवण्याचं आव्हान! शिंदे वरळीत वापरणार 'हुकमी एक्का'? मनसेही गॅसवर?
Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly Constituency: वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी दुहेरी लढत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच आता यात तिसऱ्या सेनेनं म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं उडी घेण्याचं ठरवल्याची माहिती समोर येत आहे.
Oct 25, 2024, 01:06 PM IST'त्यांना कुठल्याच गोष्टीचं...', संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'काही पत्र्याचे...'
Maharashtra Assembly Election 2024 Worli Assembly: वरळीमध्ये यंदा राज ठाकरेंचे शिलेदार संदीप देशपांडे हे माजी मुख्यमंत्री आणि राज यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Oct 25, 2024, 07:17 AM ISTपुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'
Raj Thackeray Message To Sandeep Deshpande For Fighting Against Adtiya Thackeray: वरळीचे विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Oct 25, 2024, 06:42 AM ISTMNS | दसऱ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे पॉडकास्टिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार
Dasara Melava MNS Chief Raj Thackeray Podcasting
Oct 11, 2024, 08:55 PM ISTMNS | मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर, 5 ऑक्टोबरला संभाजीनगरमध्ये
MNS Chief Raj Thackeray Tour of Sambhaji Nagar
Oct 1, 2024, 09:00 PM ISTनिवडणुका रद्द होणार आधीच माहिती होतं; अमित ठाकरेंचं विधान! म्हणाले, 'फक्त रात्रीस खेळ..'
MNS Chief Raj Thackeray Son Amit Thackeray Comment: मनसेचे नेते अमित ठाकरेंनी एक सविस्तर पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त करताना हे असं होणार याची कल्पा असल्याचं म्हटलं आहे.
Sep 21, 2024, 12:34 PM ISTVidhan Sabha: अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या सेनेचा बिनशर्त पाठिंबा? राऊत म्हणाले, 'राज कधीही..'
Uddhav Thackeray Shivsena To Support Amit Thackeray? : मनसेनं विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीने उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील हलचाली सुरु आहेत.
Sep 18, 2024, 08:42 AM ISTराज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्याच्या प्रकरणात ट्वीस्ट? राऊत म्हणतात, 'आमचे कार्यकर्ते 100%..'
Sanjay Raut On Protest Against Raj Thackeray: राज ठाकरे यांचा मराठावाडा दौरा सध्या त्यांना मराठ्यांकडून होत असलेल्या विरोधामुळे आहे. आरक्षणासंदर्भातील विधानामुळे त्यांना विरोध होताना दिसत आहे.
Aug 10, 2024, 12:28 PM ISTRaj Thackeray In Pune: पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे थेट एकतानगरमध्ये
MNS Chief Raj Thackeray Uncut Pune Ekta Nagar 4 Aug 2024
Aug 4, 2024, 01:35 PM ISTअमेरिका दौऱ्यानंतर बाथरुममध्ये जेट स्प्रे पाहिल्यावर माझ्या...; राज ठाकरेंच्या विधानाने हॉलमध्ये एकच हशा
Raj Thackeray About USA Tour: राज ठाकरे हे त्यांच्या भाषणांसाठी ओळखले जातात. त्यातही राज ठाकरेंनी आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अमेरिकेतील टॉयलेटसंदर्भातील किस्सा सांगून एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
Jul 25, 2024, 02:34 PM IST'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही...', राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा
Raj thackeray On Ladka Bahin Yojana: राज ठाकरेंनी सध्या राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी सूचक शब्दांमध्ये एक विधान केलं आहे.
Jul 25, 2024, 02:00 PM IST'राज ठाकरे 2 महिन्यांनी कधी जागे झाले तर...', 'त्या' विधानावरुन शरद पवारांचा टोला
Sharad Pawar Slams Raj Thackeray: राज ठाकरेंनी आषाढी एकादशीनिमित्त लिहिलेल्या एका खास पोस्टमध्ये जातीपातीच्या राजकारणाचा उल्लेख करत केलेल्या विधानावरुन पवारांचं उत्तर
Jul 18, 2024, 09:47 AM IST'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले?
MNS Chief Raj Thackeray Answer: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केल्याचं पाहायला मिळालं.
Jun 24, 2024, 02:46 PM IST